एकूण 306 परिणाम
जून 21, 2019
परभणी - शहरातील दत्तधाम परिसरातील एका व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकून खून करणाऱ्या दरोडेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. शांतीवर कॉलनीतील ऋषीकेश वासुदेव चक्रवार यांच्या घरी 30 मे रोजी रात्री पाच ते सात दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना...
जून 20, 2019
यवतमाळ : सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदलीसोबतच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेशही अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी (ता.18) काढले. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 24 पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 03, 2019
पुणे : ''वारकरी हा समाजाचा केंद्रबिंदू आहे. प्रशासनाने पालखी सोहळ्यातील सर्वच पालख्यांची समान काळजी घ्यावी. पालखी मार्गावरील दारू आणि मांस विक्री बंद करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडू'', असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. आळंदी येथील वारकऱ्यांना दर्शनाची सुविधा...
मे 27, 2019
पुणे - लोकसभा निवडणूक आटोपताच शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या काळात हेल्मेटबाबत सबुरीने कारवाई करा, असा पोलिसांना सल्ला देणारे पालकमंत्री गिरीश बापट आता दिल्लीला पोचल्यामुळे पोलिसांनी कारवाईची तीव्रता...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 03, 2019
रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24 बाय 7' नावाचे...
मे 03, 2019
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेले चार ते पाच दिवस उपाशी विव्हळत असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला ‘सकाळ’च्या बातमीनंतर एमजीएम रुग्णालयाने उपचार सुरू केलेच; शिवाय त्यांची कुटुंबासारखी काळजी घेण्यात कर्मचारी गुंतल्याने ते आता रुग्णालयाचे पाहुणे झाले; तसेच आता ते हळूहळू बोलत आहेत.  प्रचंड...
एप्रिल 27, 2019
पुणे ः जलतरण तलावामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेने कपडे बदलण्याच्या खोलीतील (चेंजिंग रूम) कपाटामध्ये ठेवलेले 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. हा धक्कादायक प्रकार गोखलेनगर येथे शुक्रवारी सकाळी घडला.  याप्रकरणी सेनापती बापट रस्ता येथे...
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 15, 2019
पुणे : भाजपने शहरात 200 कोपरा सभा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, ज्या चौकात त्या घेण्यात येणार होत्या, तेथे दोनपेक्षा जास्त पोलिस ठाण्यांच्या हद्द असल्याने परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने अद्याप एकही कोपरा सभा झालेली नाही.  महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी...
एप्रिल 06, 2019
कऱ्हाड : केवळ शहरी भागातीलच मुले युपीएससीत पास होण्याचे प्रमाण जास्त असते हा अनेक वर्षांचा आलेख आहे. मात्र त्याला छेद देत ग्रामीण भागातीलही युवक युपीएससी परिक्षेत यश मिळवु शकतात हे येरवळे (ता.कऱ्हाड, जि.सातारा) येथील गिरीश अशोकराव यादव याने सिध्द करुन दाखवले आहे. सलग दोनवेळा अपयश...
एप्रिल 02, 2019
उल्हासनगर - लोकसभा निवडणुकीत देशी विदेशी दारूच्या विक्रीने जोर पकडला असतानाच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हातभट्टी दारूच्या साठ्याच्या तब्बल 22 रबरी ट्यूब जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माणेरे गावात एका इसमाने...
मार्च 31, 2019
पुणे - वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आदी...
मार्च 20, 2019
नागपूर : स्टार बसच्या धंतोली येथील डेपोवर हल्ला करीत 20 स्टार बसच्या काचा फोडण्यात आल्या. अचानक झालेल्या या हल्ल्याने येथील कर्मचाऱ्यांत धावपळ माजली. कर्मचाऱ्यांनाही मारहाण करून कारचेही नुकसान करण्यात आले. याप्रकरणी आर. के. बस ऑपरेशन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात...
मार्च 09, 2019
पुणे : बनावट कागदपत्रे व सह्याचा वापर करुन एका नागरिकाच्या नावाने बॅंकेकडे गृहकर्जासाठी अर्ज दाखल करुन एका बॅंकेची पाच लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुक करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सेनापती बापट रस्ता येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय...
मार्च 05, 2019
चोपडा - चहार्डी (ता. चोपडा) येथील शाळकरी विद्यार्थी मंगेश दगडू पाटील याचा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या प्रकारातून मातेसह तीन जणांनी मिळून निर्घृणपणे खून केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल महिना उलटूनही मुलाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागत नसल्याने अडचणी येत आहेत. चहार्डीला दोन...
मार्च 01, 2019
नाशिक  : काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतील हुतात्मा स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हुतात्मा निनादच्या वीरपत्नी विजेता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की जर देशावर प्रेम असेल, सैनिकांनी निर्धास्तपणे सीमेवर ड्युटी करावी, असे वाटत असेल...
फेब्रुवारी 25, 2019
मालेगाव - मालेगाव-मनमाड रस्त्यावरील चोंढी घाटात ट्रक व इर्टिगा कारची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह दोन महिलांचा समावेश आहे. प्रयागराज येथून शालकाचा विवाह आटोपून पुणे येथे परतांना सोमवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात दीड...