एकूण 226 परिणाम
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली...
जून 14, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक 24) गंभीर रुग्ण भरती असतात. यामुळेच अतिदक्षता विभागात मोबाईल "एक्‍स रे' लावण्यात आले. मात्र एक्‍स रे संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या आउटसोर्स कर्मचारी मेडिकलमध्ये रुग्णांचे "एक्‍स रे' काढत असल्याची...
जून 03, 2019
पुणे : ''वारकरी हा समाजाचा केंद्रबिंदू आहे. प्रशासनाने पालखी सोहळ्यातील सर्वच पालख्यांची समान काळजी घ्यावी. पालखी मार्गावरील दारू आणि मांस विक्री बंद करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडू'', असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. आळंदी येथील वारकऱ्यांना दर्शनाची सुविधा...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून...
मे 07, 2019
जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मंत्र्याकडे जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे ते सोपविले जाते. परंतु, त्या जिल्ह्यातील मंत्री नसेल तर अन्य जिल्ह्यातील मंत्र्याला जबाबदारी दिली जाते. जळगावच्या बाबतीत मात्र शासकीय नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या सुविधेसाठी...
मे 07, 2019
येवला : नाशिक जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांची थकित कर्जवसुली सक्तीने सुरु आहे. आजच वर्तमानपत्रात मी नोटीसा पहिल्या असून दुष्काळ असल्याने हि वसुली अयोग्य आहे.आज सकाळीच मी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली असून येत्या दोन दिवसात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे जाहीर लिलाव...
मे 02, 2019
पुणे : "पुणे शहरातील कृत्रिम पाणी टंचाईला पालकमंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांचेच हे महापाप आहे,' असे सांगून ,"बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मतदान व्हावे, यासाठी त्यांनी कालव्यातून भरपूर पाणी सोडले,' अशी टीका काँग्रेसचे नेते मोहन...
एप्रिल 24, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यात पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा 49.84 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत 54.14 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात भाजप-शिवसेना...
एप्रिल 06, 2019
कऱ्हाड : केवळ शहरी भागातीलच मुले युपीएससीत पास होण्याचे प्रमाण जास्त असते हा अनेक वर्षांचा आलेख आहे. मात्र त्याला छेद देत ग्रामीण भागातीलही युवक युपीएससी परिक्षेत यश मिळवु शकतात हे येरवळे (ता.कऱ्हाड, जि.सातारा) येथील गिरीश अशोकराव यादव याने सिध्द करुन दाखवले आहे. सलग दोनवेळा अपयश...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या जलअभियंत्यांची यंत्रणा ही पैसा, दमदाटीवर चालते, असा गंभीर आरोप नगरसेविका उमा बनछोडे यांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर सरिता मोरे अध्यक्षस्थानी होत्या. पूजा नाईकनवरे यांनी शाहूपुरीतील टाकीत जर पाणी पडले नाही, तर पुन्हा नवी १४ इंची...
एप्रिल 02, 2019
पुण्याच्या बालेकिल्ल्यात गेली पाच वर्षे सपाटून मार खाल्ल्याने "या काँग्रेसला झालंय तरी काय', असा प्रश्‍न सातत्याने कार्यकर्त्याला पडत होता. अंतर्गत बंडाळी, तेच ते नेते, "मासबेस' नसणाऱ्यांना आमदारकी आणि इतर संधी, नव्या कार्यकर्त्यांशी तुटलेली नाळ, विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस भवन मध्ये निर्माण...
मार्च 19, 2019
बदलापूर : मुंबई मध्ये रेल्वेचा पादचारी पूल कोसळला की, बदलापूरमधील रेल्वेच्या पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम सुरु होते असा अनुभव बदलापूरच्या नागरिकांना येत आहे. रेल्वे प्रशासन बदलापूरच्या प्रवाशांचंकडे तेव्हाच लक्ष देईल. ज्यावेळी मुंबई मध्ये एखादी दुर्घटना घडेल. अन्यथा लक्ष देणार नाही का असा सवाल...
मार्च 18, 2019
पुणे : ''लोकशाहीचे भवितव्य आम्ही आहोत. तिला फुलवायची जबाबदारी आम्हा तरुणांची आहे. तर निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणारच नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्र यांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू'', असे निश्‍चिय एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः महापालिकेची मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून थकीत भाड्याच्या रकमेपोटी पाचपट दंड वसूल करण्याचा ठराव तत्कालीन महासभेने घेतला होता. हा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव आज महासभेत हा विरोधकांच्या विरोधाला न जुमानता बहुमताच्या जोरावर मंजूर केला. तर यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - भावी नागरिक म्हणून त्यांना अपेक्षित असलेल्या पुणे शहराची झलक शाळकरी मुलांनी बनविलेल्या स्मार्ट पुणे आर्ट इंस्टॉलेशन्समध्ये दिसून आली. घोले रस्ता येथील राजा रविवर्मा कला दालनात या मुलांनी रेखाटलेल्या चित्ररूपी कलाकृतींच्या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  पुणे स्मार्ट सिटीच्या...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - दहिसर, पोयसर आणि ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेने पावले उचलली असून, यंदाच्या अर्थसंकल्पात पाच कोटी 20 लाखांची तरतूद केली आहे. या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत राज्य सरकार अहवाल तयार करीत आहे. या कामासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.  नद्यांच्या प्रदूषणाला आळा,...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिलस आहे‌. त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ....
जानेवारी 31, 2019
लोणंद : कर्नाटकहून (हुबळी) अहमदनगरकडे निघालेला सुमारे 44 लाख रुपये किंमतीचा 3 टन गुटखा लोणंद पोलिसांनी आज (ता.31) रोजी येथे जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, आठ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीश...
जानेवारी 21, 2019
माढा (सोलापूर) - पडसाळी (ता.माढा) येथील सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे मंजुर असलेले काम रखडवल्याच्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याची माहिती युवा सेनेचे विभाग अधिकारी जयदेव पवार व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील...
जानेवारी 15, 2019
बीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान मिळविला होता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडून जिल्ह्याने हा क्रमांक कसा गाठला याची माहिती घ्यायला 18 भावी जिल्हाधिकारी जिल्ह्यात आले आहेत.  बीड...