एकूण 394 परिणाम
जून 17, 2019
आमदार जगताप आणि लांडगे यांच्या नावाची होती चर्चा पिंपरी - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला; परंतु शहराला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व...
जून 16, 2019
आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले...
जून 14, 2019
चिकन खाण्याचा विचार करताच प्राधान्य दिलं जातं बटर चिकनला. छोट्या शहरापासून जगभर पसरलेला आणि विशेष म्हणजे बहुतेकांना आवडणारा हा पदार्थ. ज्या भारतीय पदार्थांना जगभर पसंती मिळाली, त्यामध्ये बटर चिकन अग्रगण्य आहे. पण हे बटर चिकन मुळात भारतीय नाहीच असे सांगितलं तर तुम्हाला पटेल का? आपल्या आवडत्या बटर...
जून 14, 2019
चिकन खाण्याचा विचार करताच प्राधान्य दिलं जातं बटर चिकनला. छोट्या शहरापासून जगभर पसरलेला आणि विशेष म्हणजे बहुतेकांना आवडणारा हा पदार्थ. ज्या भारतीय पदार्थांना जगभर पसंती मिळाली, त्यामध्ये बटर चिकन अग्रगण्य आहे. बटर चिकनची किंवा हिंदीमध्ये ज्याला मुर्ग माखनी म्हणतात त्याची चव आता लोकांना इतकी आपलीशी...
जून 11, 2019
गिरीश, मी यापुढेही तुला मेल पाठवतच राहीन... अगदी उत्तर येणार नाही हे माहिती असतानासुद्धा... एका सर्जनशील महायोद्‌ध्याचा अंत झाला आहे, हे मान्य करणं यानंतर खूप काळ कठीण जाणार आहे... एक सुहृदानं व्यक्त केलेलं मनोगत.  काही माणसांच्या केवळ असण्यानं बाकी सगळ्यांच्या असण्याला एक स्फुल्लिंग...
जून 11, 2019
माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...
जून 10, 2019
नवी दिल्ली : गिरीश कार्नाड त्यांच्या सर्वक्षेत्रांत अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर परखड मते मांडली. त्याचे काम पुढील अनेक वर्षे सर्वांमध्ये प्रसिद्ध होत राहील. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 02, 2019
पुणे - भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा मेक्‍सिकोच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या देशाच्या भारतातील राजदूत मेलबा प्रिया यांनी त्यांना ‘ऑर्डन मॅक्‍सिकाना दे अगिला अस्तेका’ हा पुरस्कार शनिवारी प्रदान केला.  सेनापती बापट रस्त्यावरील ‘मराठा चेंबर्स ऑफ...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार ...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील दुरंगी लढतीत कोण विजयी ठरणार हे पाहण्यासाठी मतदान केंद्रावर पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 03, 2019
रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24 बाय 7' नावाचे...
मे 01, 2019
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे अन्यथा गुजरात ने किंवा केंद्राने ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉसमोपॉलिटिन आहे ती कुण्या एका भाषिकांची नाही असे इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी हि  मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे हि बाब विसरता...
एप्रिल 29, 2019
पुणे : ''शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने हेल्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. गिरीश टिल्लू यांची विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर डॉ. राजेंद्र हुपरीकर, गोपाल राठी, महापौर मुक्ता टिळक, सुनील...
एप्रिल 24, 2019
पुणे - पाय अधू असल्याने एकट्याने चालणे अवघड होते, तरीही मतदान केंद्रावर आलो. मला पाहताच अत्यंत तत्परतेने केंद्रातील कर्मचारी धावून आले. खुर्ची देऊ का? व्हीलचेअर देऊ का? अशी विचारणा त्यांनी केली. एक कर्मचारी मतदान होईपर्यंत अर्धा तास माझ्यासमवेत होता. इतक्‍या चांगल्या पद्धतीची वागणूक यापूर्वी कधीच...
एप्रिल 19, 2019
अमळनेर ः कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचे म्हटले आहे. अशा देशविरोधी ताकदींना मदत करणाऱ्यांना घरी बसविण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ प्रताप मिल कंपाऊंडमध्ये झालेल्या...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट...