एकूण 433 परिणाम
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली, तरी ‘बारामती’वर दबाव कायम...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 04, 2019
शहर झोपडपट्टी मुक्त होण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पाला अपयश आल्याची टीका नगर विकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी नुकतीच  केली. गेल्या चौदा वर्षांत तीन वेळा एसआरएच्या बांधकाम नियमावलीत नगर विकास खात्याकडून बदल...
मे 25, 2019
भाजपच्या मतांचा टक्का वाढला; विधानसभेच्या पीचवर शिवसेनेला बॅटिंग मिळणार का?  पुणे - लोकसभा निवडणुकीत पुण्यातील सहा विधानसभा जागांपैकी कोथरूड, पर्वती, वडगावशेरी, कसबा आणि पुणे कॅंटोंमेंट या पाचही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या मतांचा टक्का वाढला. मतांची टक्केवारी वाढल्याने आता विधानसभेच्या इच्छुकांची...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न...
मे 23, 2019
पुणे - धायरीतील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून ग्रामस्थांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेने आणखी पावले उचलली आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या दोनसह चार टॅंकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे रहिवाशांना रोज दोनशे टॅंकरमधून पाणीपुरवठा होईल. तसेच, गावातील पाच लाख लिटर...
मे 22, 2019
पुणे - जूनअखेरपर्यंत पाणीकपात होणार नसल्याची घोषणा पालकमंत्री करीत असताना, दुसरीकडे मात्र पेठांसह उपनगरांतील रहिवाशांचे अपुऱ्या पाणीपुरवठ्याने ‘पाणी-पाणी’ होत आहे. असे असूनही पुरेसे पाणी पुरविले जात असल्याचा दावा करीत महापालिका एक प्रकारे पुणेकरांना पाण्याचा ‘धडा’ देत असल्याची सद्यःस्थिती आहे....
मे 18, 2019
पुणे - खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्याकडेने पंधरा ते वीस ठिकाणी बेकायदा टॅंकर पॉइंट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये धायरी येथील काही टॅंकर पॉइंट असून, ही पाणीचोरी आणि वीजचोरी रोखण्यासाठी तातडीची उपयोजना म्हणून विशेष पथक नेमण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने दोन...
मे 16, 2019
नागपूर - सध्या शहराला १० जूनपर्यंत पाणीपुरवठा करता येणार एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे याकरिता महापालिकेने उद्या गुरुवारपासून टुल्लूपंपाने अतिरिक्त पाणी खेचून घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.  पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने महापालिका आयुक्त...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
मे 07, 2019
पुणे - खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने तो १५ जुलैपर्यंत पुरणार आहे; तसेच खबरदारीचा उपाय म्हणून धरण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाटबंधारे खात्याला सोमवारी केली. जॅकवेलमधील पाण्याच्या नोंदी दररोज महापालिका आणि पाटबंधारे...
मे 06, 2019
जळगाव शहराचा "स्मार्ट सिटी'त समावेश होऊ शकला नाही, त्याचे दु:ख जळगावकरांना मुळीच झाले नाही. कारण, मुळातच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरू असलेल्या जळगावकरांनी आपलं शहर "स्मार्ट' होईल, ही अवाजवी अपेक्षा कधीच ठेवली नाही. त्यातही काहीतरी चांगलं होईल म्हणून "अमृत' योजनेकडून अपेक्षा होती. अडथळ्यांची शर्यत...
मे 04, 2019
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुणेकरांना पिण्याकरिता पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे येत्या जूनअखेरपर्यंत पुण्यात पाणीकपात नसेल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (ता. ३) स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास पुण्याची पाणीकपात टळली आहे. मात्र, पुणेकरांनी...
एप्रिल 23, 2019
पुणे : पुण्यातील लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण न झाल्यामुळेच शहरात सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यातील सर्वाधिक कमी मतदान पुण्यात झाले. भाजप- काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते यंदा पुण्यात फिरकलेच नाही. त्यामुळे पुण्यातील प्रचाराचे किंवा राजकीय वातावरण तापलेच नाही. परिणामी पुण्यातील मतदारांमध्ये...
एप्रिल 19, 2019
पुणे - निवडणूक लोकसभेची असली, तरी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ही ‘लिटमस टेस्ट’ असल्याने त्यात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यमान आमदारांची धावपळ सुरू आहे. मतदारसंघातील मताधिक्‍य कमी झाले, तर त्याचा परिणाम थेट विधानसभेच्या उमेदवारीवर होणार असल्याने आमदारांनी प्रचारात जोर लावला आहे. पुणे कॅंटोन्मेंट,...