एकूण 250 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
काटोल/सावनेर (जि. नागपूर) : काटोल व नरखेड तालुक्‍यातील संत्रा उत्पादकांना उभारी देण्यासाठी पतंजलीचा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी खरेदी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारला काटोल येथे केला. काटोल व सावनेर येथे पोहोचलेल्या महाजनादेश यात्रेच्या...
ऑगस्ट 02, 2019
नाशिक पूर्व हा भाजपचा ‘अ’ ग्रेडचा हक्काचा मतदारसंघ असल्याने पक्ष प्रतिमेचा लाभ घेत विधानसभेत जाण्यासाठी भाजपमध्ये डझनभर इच्छुकांत तीव्र चुरस आहे. आमदारकीपेक्षा पक्षाची उमेदवारी हेच प्रत्येक इच्छुकांचे ध्येय आहे. या ध्येयापर्यंत पोचण्यास बाळासाहेब सानप यांना रोखणे हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याने...
ऑगस्ट 02, 2019
अमळनेर ः यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. हतनूर धरणातून ४१ दरवाजे पूर्ण उघडल्याने तापी नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. मात्र, खानदेशातील महत्वाकांक्षी समजला जाणारा पाडळसे प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षापासून ‘जैसे थे‘च असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. या धरणाचे काम...
जुलै 31, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज विधानभवनात आयोजित कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगली आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दादही मिळाली.  ‘माझ्या घशाची व जिभेची छोटी शस्त्रक्रिया झाली. डॉक्‍टरांनी कार्यक्रम करू नका म्हणून सांगितले. पण...
जुलै 25, 2019
जळगाव : जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस संपविण्याची भाषा करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना "राष्ट्रवादी'चे आमदार डॉ सतीश पाटील यांनी समर्थपणे उत्तर दिले आहे. एवढ्याशा यशाने हुरळून जाऊन आभाळाला हात टेकल्याचे महाजन यांनी दाखवू नये. जनतेला कधीही गृहीत धरू नये. विधानसभा...
जुलै 24, 2019
आठ विधानसभा मतदारसंघांतून 53 जणांनी मागितली उमेदवारी पुणे - शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत 53 इच्छुकांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. सर्वाधिक इच्छुक कसबा आणि शिवाजीनगर मतदारसंघांमधून असून; तेथे प्रत्येकी 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. तर, पर्वतीमधून तिघांनी उमेदवारी मागितली आहे....
जुलै 22, 2019
विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस आणि भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेष करून पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असेल, तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना पाच कार्याध्यक्षांचे 'मूड'...
जुलै 22, 2019
विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस आणि भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेष करून पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असेल, तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना पाच कार्याध्यक्षांचे ‘मूड’...
जुलै 19, 2019
जळगाव : येत्या विधानसभा निवडणूकीत मी विक्रमी मताधिक्‍यांने निवडून येईल, नाही तर नाव सांगणार नाही. मात्र निवडणूका "ईव्हीएम'वर न घेता "बॅलेट'पेपरवर घ्या असे अवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी जलसपंदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकित...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - पुढील पाचवर्षे तरी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही. यामुळे अनुभवी व अल्पसंख्यांक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आणखीन पाच वर्षे वाया न घालवता त्यांना भाजपमध्ये अधिक संधी मिळेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना जाहीर निमंत्रणच दिले....
जुलै 01, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पन्नास जागाही निवडून येणार नाहीत. आघाडीतील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. विरोधी पक्षनेते आमच्याकडे आले. त्यामुळे लोकसभेच्या निकालाप्रमाणे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधक शिल्लक राहाणार...
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील...
जून 29, 2019
धनगर आरक्षणावरून गुरुवारपासून ठप्प झालेल्या विधान परिषदेच्या कामकाजाची कोंडी आजही कायम राहिली. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या माफीनाम्याची मागणी लावून धरल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.  धनगर आरक्षणावरील प्रश्नांवर...
जून 06, 2019
सध्या मनमाडमधील पाण्याच्या मुद्द्यावर जनजीवन ढवळून निघाले आहे. मनमाडला सुटलेल्या ‘पालखेड’च्या आवर्तनाचे पाणी मधेच झिरपून जाते. तहानलेल्या मनमाडकर जनतेला या प्रश्‍नाची सोडवणूक कोण करतो यापेक्षा तो लवकर मार्गी लागावा, असे स्वाभाविकपणाने वाटत असतानाच हा प्रश्‍न आता अचानक पालकमंत्री गिरीश...
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा...
मे 24, 2019
जळगाव ः मनसे फॅक्‍टर अर्थातच राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपा-शिवसेनेला मोठा फटका बसेल, असा कयास बांधला जात असतानाच मनसेचा युतीला तोटा होण्याऐवजी फायदाच झाला, असे प्रतिपादन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या मनसेला सोबत...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार ...