एकूण 247 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक 24) गंभीर रुग्ण भरती असतात. यामुळेच अतिदक्षता विभागात मोबाईल "एक्‍स रे' लावण्यात आले. मात्र एक्‍स रे संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या आउटसोर्स कर्मचारी मेडिकलमध्ये रुग्णांचे "एक्‍स रे' काढत असल्याची...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता बसल्यानंतर पहिल्या वर्षापासून काम वाटपाचे नियोजन लांबविले जात आहे. यावर्षी देखील हीच स्थिती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या सुरू असलेली लोकसभेची आचारसंहिता संपणार आहे. यानंतर नियोजन करण्यास दोन महिन्यांचा कालावधीच मिळणार आहे. यात अध्यक्षांबाबत...
मे 11, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील "शेळगाव बॅरेज'चे काम सद्यःस्थितीत सुरू असून, कॉंक्रिटीकरणाची कामे केल्यानंतर त्याच्यासाठी काही कालावधी लागतो त्यानुसार काम केले जात आहे. या कामासाठी संपूर्ण निधीही प्राप्त झालेला आहे. त्यासाठी कोणतीही अडचण नाही. त्यामुळे डिसेंबर 2019 मध्ये "बॅरेज'चे काम पूर्ण होईल. शेतीसाठी पाणी...
मे 04, 2019
राळेगाव (यवतमाळ) : जिल्ह्यातील राळेगांव येथुन 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टा येथे विद्युत ताराच्या स्पर्शाने स्पार्किंग होऊन आग लागली. आग गावातील नागरिकांच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आली. आष्टा गावालगत 100 फुटावर असलेल्या विद्युत वितरण कंपनीची डीपी असून या डी पी वर स्पार्क होऊन खाली पडलेले...
एप्रिल 12, 2019
भुसावळ : सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपल्यामुळे व आपले पक्ष गब्बर झाल्यामुळे आपापसांत लढणे सुरू झाले आहे, हे अमळनेरच्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे, त्यापेक्षाही वरिष्ठ पातळीवर परिस्थिती कठीण होती. मात्र, देशाच्या...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या जलअभियंत्यांची यंत्रणा ही पैसा, दमदाटीवर चालते, असा गंभीर आरोप नगरसेविका उमा बनछोडे यांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर सरिता मोरे अध्यक्षस्थानी होत्या. पूजा नाईकनवरे यांनी शाहूपुरीतील टाकीत जर पाणी पडले नाही, तर पुन्हा नवी १४ इंची...
एप्रिल 02, 2019
आघाडी सरकारच्या काळात भाजप-शिवसेनेनं कापसाच्या भावाचा मुद्दा डोक्‍यावर घेत राज्यात रान पेटवलं.. विदर्भातच नव्हे खानदेशातही त्यावेळी अनेक आंदोलने झाली... सरकारला निष्क्रिय ठरवलं गेलं.. पण, भाजपचं सरकार आल्यानंतरही या पांढऱ्या सोन्याची दुर्दशा थांबू शकली नाही. निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा नेहमीच...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला...
फेब्रुवारी 13, 2019
आपटी - कणेरी (ता. पन्हाळा) सज्जातील तलाठी शिवाजी चंदर कोळी (वय ५३, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा) व त्याचा खासगी उमेदवार सुशांत बाजीराव लव्हटे (२३, रा. कोतोली, ता. पन्हाळा) पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.  कणेरीपैकी धनगरवाडा येथील गट ५३३ मधील ३२ गुंठे व गट ५३४...
फेब्रुवारी 08, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील या दोघांना जनतेसमोर येऊन त्यांनी केलेल्या कामांचा खुलासा करण्याचे खुले आव्हान पुन्हा एकदा दिल्याने निवडणुकांचा धुरळा जास्तच गडद झाला आहे...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिलस आहे‌. त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ....
जानेवारी 31, 2019
लोणंद : कर्नाटकहून (हुबळी) अहमदनगरकडे निघालेला सुमारे 44 लाख रुपये किंमतीचा 3 टन गुटखा लोणंद पोलिसांनी आज (ता.31) रोजी येथे जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, आठ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीश...
जानेवारी 28, 2019
औरंगाबाद - घाटी रुग्णालयात बंद लिफ्टच्या दारातच सोमवारी (ता. 21) मध्यरात्री महिलेची प्रसूती होऊन बाळ फरशीवर पडून दगावले. या घटनेला "सकाळ'ने वाचा फोडल्यानंतर प्रकरण राज्यभर गाजले. सर्वच स्तरांतून घाटी प्रशासनावर टीकेची झोड उठली; मात्र घटनेला सात दिवस उलटूनही अद्याप यातील दोषी शोधण्यात प्रशासनाला यश...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.  बारामतीत जाऊन निवडणूक लढविण्याचे सूतोवाच मंत्री महाजन यांनी केले होते. त्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "महाजन बारामतीत याच, दाखवतो...
जानेवारी 21, 2019
माढा (सोलापूर) - पडसाळी (ता.माढा) येथील सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे मंजुर असलेले काम रखडवल्याच्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याची माहिती युवा सेनेचे विभाग अधिकारी जयदेव पवार व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील...
जानेवारी 20, 2019
पुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी प्रश्नावरुव पालकमंत्री गिरिष बापट यांच्यावर पोस्टरमधून टिका करण्यात आली होती. आता पुन्हा ''गल्ली ते दिल्ली तुमचा थाट...शंभर नगरसेवक आमदार आठ......
जानेवारी 12, 2019
पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद झाल्या, उड्डाण पुलांसह अनेक महत्त्वाची कामे कागदोपत्रीच राहिली. याचे कारण काय तर महापालिकेकडे पैसा नाही. आता याच महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी उड्डाण...