एकूण 114 परिणाम
जून 24, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन स्वच्छ वारी, निर्मल वारी करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या वेळी...
जून 17, 2019
पुणे : सर्व अमराठी शाळेत मराठी शिकविण्याबाबत शासनाने अद्यादेश काढला आहे. शासनाने मातृभाषा टिकविण्यासाठी या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे. या मागणीसाठी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर...
मे 29, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आज आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली. तर डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना आठ दिवसांत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत....
मे 28, 2019
मुंबई : पायलने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तिचे रॅगिंग करणाऱ्यांना अटक व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. 22) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या. त्यानंतर...
एप्रिल 16, 2019
पुणे - कसबा पेठेत मेट्रो स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देणार नाही, असे निवेदन कसबा पेठ रहिवासी नियोजित मेट्रो स्टेशन विरोधी मंचने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच दिले.  कसबा पेठेत मेट्रोचे स्थानक होणार आहे. त्यामुळे २४८ घरे, ५ मंदिरे व एक मशिद बाधित होणार आहे. त्यामुळे नियोजित मेट्रोच्या...
मार्च 04, 2019
पुणे - महामेट्रोकडून कसबा पेठ येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या स्थानकाला बाधित नागरिक विरोध करत आहेत. या रहिवाशांनी रविवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन करत स्थानकास विरोध केला. कसबा पेठेतील फडके हौद येथील मेट्रो स्थानकाला विरोध...
मार्च 01, 2019
मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या :  रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार रुपये मानधन...
फेब्रुवारी 20, 2019
नाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान सभेच्या लाँग मार्चला  नाशिकमधून सुरवात होणार आहे.  किसान सभेतर्फे गेल्या वर्षी ६ मार्चला लाँग मार्च काढण्यात आला होता. त्या वेळी शासनाने त्यांना बरीच आश्...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 14, 2019
जळगाव - शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री मातीतले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन गादीवरचे, तर आम्ही जनतेचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर उतरतो. त्यामुळे आम्ही रस्त्यावरचे पहिलवान आहोत, असा टोला आज ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी लगावला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - 'जलपर्णी गैरव्यवहार प्रकरणानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि अटक करावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे,'' असा आरोप कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केला. आंदोलनानंतर तासाभरातच माझ्या घरासमोर पोलिस होते आणि मला...
फेब्रुवारी 03, 2019
उंडवडी : जनाई शिरसाईचे उपसा सिंचन योजनेचे पाणी बारामतीच्या दुष्काळी भागाला मिळावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) येथील आंदोलनात आज चौथ्या दिवशी बोकड व शेळीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जमा करण्यात आलेले आहेर (निधी) 687रुपये सरकारला...
जानेवारी 30, 2019
राळेगणसिद्धी - लोकायुक्त व उपलोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून उपोषण सुरु करणार आहेत. आज सकाळी पिंपळनेर येथील संत निळोबाराय व त्यानंतर राळेगणसिद्दीमधील पद्मावती देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांसह रॅलीने ते उपोषणस्थळी रवाना झाले. ...
जानेवारी 29, 2019
येवला - शासनाच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, इथे कांदा पिकत असताना सरकारने ५० हजार टन कांदा आयात केला. यामुळेच भाव पडल्याने निराशाग्रस्त शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने केलेले हे खून आहेत, असा घणाघात आमदार बच्चू कडू यांनी केला. सरकारला त्यांची चूक दाखवून प्रश्‍न...
जानेवारी 26, 2019
पुणे - पदाचा गैरवापर करून निलंबित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना पूर्ववत करणारे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पक्षाने (आप) निदर्शने केली. गैरव्यवहार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना बापट पाठीशी घालत असताना...
जानेवारी 10, 2019
पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीच्या शास्तीची धास्ती धरू नका. पंधरा दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ९) दिली. पवना जलवाहिनीस विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी सेवेत...
जानेवारी 07, 2019
पुणे - हेल्मेट वापरणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक आहे. पोलिसांनीही कायद्याची अंमलबजावणी करावी. मात्र, त्याचा अतिरेक होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे स्पष्ट केले. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करीत हेल्मेट न वापरणाऱ्या पुणेकरांवर गेल्या...
जानेवारी 03, 2019
जळगाव - भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधक असताना कापसाला सात हजारांचा भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग आठ दिवस आंदोलन केले. ते सत्तेत आल्यानंतर हमीभावाविषयी बोलत नाही. तुम्ही ‘एसी’त बसून हमीभाव कसा अधिक मिळवता येईल ते सांगताहेत, यापेक्षा शेतकऱ्यांना अधिक हमीभाव कसा...
जानेवारी 02, 2019
पुणे : 'गिरीष बापटांना सुबुध्दी दे' असे साकडे घालत आज बुधवारी पुण्यातील कसबा गणपती येथे काँग्रेसच्यावतीने पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले.  शहराच्या पाणीसाठ्यात कपात होऊ नये, वर्षाकाठी 16 टिएमसी पाणी मिळावा यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. पाणीसाठ्यात...
जानेवारी 02, 2019
पुणे - जिल्हा परिषदेने वाट्टेल ते करावे; पण कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या हिश्‍श्‍यातील मुद्रांक शुल्क अनुदानातील निधी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) देऊ नये. यासाठी आतापासून तीव्र विरोध करा. त्यासाठी प्रसंगी धरणे, मोर्चे, आंदोलन करू. एवढेच काय, यासाठी जिल्हा परिषदेचे...