एकूण 10 परिणाम
जुलै 14, 2018
गुळुंचे - माउलीऽ माउलीऽऽ नामाच्या जयघोषात आज संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. त्यानंतर माउलींच्या पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचा आज लोणंद येथे मुक्काम असणार आहे.  वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा...
जुलै 13, 2018
वाल्हे - पुंडलिक वरदेऽ, हरी विठ्ठल ऽऽ  श्री ज्ञानदेव तुकारामऽऽऽ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज वाल्मीकीनगरीत दाखल झाला. त्याचवेळी वरुणराजाने तुरळक सरींचा वर्षाव करत, तर वाल्हे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, या वर्षीही ग्रामप्रदक्षिणेला फाटा देत पालखी थेट तळावर...
जुलै 06, 2018
देहू - दास झालो हरिदासांचा । बुद्धिकायामनेंवाचा ।। १।।        तेथे प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ।  नासें दृष्टबुद्धि सकळ ।  समाधी हरी कीर्तनी ।। धृ।।  ऐकता हरिकथा । भक्ती लागे त्या अभक्तां ।। २ ।।           देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ।। ३।।              हे सुख ब्रम्हादिकां । म्हणे...
जून 24, 2017
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा उद्या (ता.२४) येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. सोहळ्यातील वारकरी, भाविकांना आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, सुरक्षा आदी विविध सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, विविध संस्था, संघटना...
जून 18, 2017
आळंदी - टाळमृदंगाचा टिपेला पोचलेले गजर... माउली नामाचा जयघोष... देहभान विसरून नाचणारे वैष्णव... अशा मंत्रमुग्ध वातावरणात आळंदीकरांनी वीणा मंडपातील पालखी बाहेर आणली अन्‌ उपस्थित हजारो वारकऱ्यांनी पुंडलिका वरदे हरी विठ्ठलचा गजर केला. भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या...
जून 18, 2017
पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालख्यांचे पुण्यात रविवारी (ता. 18) आगमन होत असून, दोन दिवसांच्या मुक्कामानंतर त्या प्रस्थान करतील. या पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. हे बदल रविवार ते मंगळवार (ता. 20)...
जून 15, 2017
संस्थानची तयारी पूर्ण; भाविक देहूत दाखल देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १६) दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल होत असून, त्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी स्वागत...
जून 05, 2017
पुणे - मोबाईल सेवा पुरविणाऱ्या सर्व कंपन्यांचे "मोबाईल टॉवर' दोन्ही पालख्यांसोबत दिले जाणार आहेत. तसेच आषाढी वारीसाठी पालखीतळ, रिंगण मैदाने आणि पालखी मार्गांवरील विकासकामे अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली.  पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची...
जून 05, 2017
पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी दरवर्षी सुमारे दहा लाख वारकरी येतात. यंदा या सोहळ्यादरम्यान व्यवस्थापन, सुविधा आणि सूचनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून "पालखी सोहळा 2017' हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. यावर विठ्ठल-रखुमाईचे दर्शन चोवीस तास "लाइव्ह' करता येणार आहे. या ऍपचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश...
जून 05, 2017
फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील मुक्‍काम यंदा चार दिवसांचा राहणार आहे. या कालावधीत पंढरीची वारी निर्मल होण्याबरोबरच आरोग्यदायी होण्याच्या दृष्टीने संबंधित खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच वारीशी संबंधित सर्व...