एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 23, 2018
नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज (रविवार) ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र, ती दुपारनंतर सुरू झाली.  पालकमंत्री महाजन यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन ताशा वादन केले. यावेळी महापौर रंजना...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - गणेशोत्सवात पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ‘सकाळ’ व ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल’ यांच्यातर्फे ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. याअंतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मांडवात पोलिस कर्मचाऱ्यांना सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते नुकतेच...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - गणेशोत्सवात पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी "सकाळ' व "रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल' यांच्यातर्फे "तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. याअंतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मांडवात पोलिस कर्मचाऱ्यांना सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते नुकतेच...
सप्टेंबर 07, 2017
ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत...
सप्टेंबर 05, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची आज (मंगळवार) सांगता होत असून, पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथून आज सकाळी सुरवात झाली. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती...
सप्टेंबर 05, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची आज (मंगळवार) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात झाली. पालकमंत्री गिरीश ...
सप्टेंबर 05, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात होईल. पालकमंत्री गिरीश...
सप्टेंबर 04, 2017
पोलिसांची माहिती; उद्यापासून गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंदी पुणे - अनंत चतुर्दशी रोजी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मंगळवारी (ता. 5) सकाळी नऊ पासून बुधवारी (ता. 6) मिरवणूक संपेपर्यंत मध्यवर्ती शहरांतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या रस्त्यावर "ना वाहतूक,...
ऑगस्ट 29, 2017
मुखवटे, दागदागिने खरेदीसाठी गर्दी पुणे - सोन्या-मोत्याच्या पावलाने गौर आली गौर... ज्येष्ठा, कनिष्ठा गौरी अर्थातच महालक्ष्मींचे उद्या (ता. 29) आगमन होत आहे. यानिमित्ताने भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या मुहूर्तावर महिलावर्गाने गौरींचे मुखवटे आणि दागदागिने, सजावट साहित्य, तसेच तयार खाद्यपदार्थ...
ऑगस्ट 25, 2017
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. गणरायाचे आगमन प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात झालेय. मराठी सेलिब्रिटींच्या घरीही गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळतेय; मात्र हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणाऱ्या राकेश बापटच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची बातच न्यारी! ही गणेशमूर्ती...
ऑगस्ट 25, 2017
पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे कार्यशाळा पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी अवघ्या दीड तासात शाडूच्या मातीपासून तब्बल ३०८२ गणेशमूर्ती घडविल्या आणि जागतिक विक्रमाच्या दिशेने गुरुवारी कूच केली. निमित्त होते ते सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर...
ऑगस्ट 25, 2017
पुणे -  गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील दीडशे कलाकारांनी एकत्र येऊन कसबा गणपती मंदिरात "श्रीं'ची आरती केली. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण सादर करून "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आनंदाचे रंग भरले.  गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून महापालिकेच्या सहकार्याने चित्रपट...
ऑगस्ट 25, 2017
कोल्हापूर - "या रे या, सारे या, गजाननाला आळवू या...' असे आनंदगीत गात आज दुपारपासूनच सर्वत्र गणेश आगमन सोहळ्याला प्रारंभ झाला. दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पावसाने लावली; मात्र त्याची तमा न बाळगता सळसळत्या उत्साहात बाप्पांचे आगमन झाले. गंगावेस कुंभार गल्ली, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट...
ऑगस्ट 24, 2017
कोल्हापूर - विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमन सोहळ्यांना उत्साहात प्रारंभ झाला असून आजही अनेक मंडळांच्या मिरवणूका निघाल्या. गंगावेश, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प आदी ठिकाणी वाद्यपथकांनी हजेरी लावली आहे. उद्या (ता. 24) दुपारपासून पुन्हा या आनंदाला भरते येणार आहे. शुक्रवारी...