एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
पुणे : प्रकाश भवन, सेनापती बापट रस्त्यावरील पीएमपीच्या बसथांब्यावरील सुस्थितीतील जुने बाकडे काही दिवसांपूर्वी काढून नवीन बसविण्यात आले. आता परत त्याच्या अलीकडे अजून एक नवीन बसथांबा बसविण्याचे काम सुरू आहे. काहीही गरज नसताना जुना थांबा काढला. नवीन थांबा बसवून पदपथाची दुरावस्था झाली आहे...
मे 08, 2019
मानवी जीवन सुखकर व सुकर करायला पृथ्वीवरील मुंग्यांपासून ते महाकाय हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्याचे अस्तित्व असणे खूप गरजेचे आहे. यातील एक घटक जरी कमजोर पडला, तर भविष्यात पूर्ण पर्यावरण कोलमडून पडेल. त्याचा परिणाम स्वतःला बुद्धिमान समजणारा मानव नावाचा प्राणी उद्या त्याच रांगेत उभा असणार आहे. जसा जसा...
मार्च 30, 2019
पुणे  : गेल्या बावीस वर्षांपासून रखडलेले वारज्यातील अग्निशामन केंद्र, काकडे सिटी ते जिजाई गार्डन येथील रद्द झालेला उड्डाण पूल, नागरिकांच्या जिव्हाळ्याची भाजी मंडई, आंबेडकर चौकात होणारी वाहतूक कोंडी, वारजे उड्डाण पुलाजवळ लागलेल्या सहा सीटर रिक्षांमुळे होणारी कोंडी, असे वारजे भागातील विविध प्रश्‍न...
डिसेंबर 29, 2018
सेनापती बापट रस्ता : येथील वेताळबाबा चौकातील कांचन बन सोसायटी व्यवसायिक स्थळ असून येथे बरीच पदपथावर वाहने पार्क केली जातात. विशेषतः मारुती शोरूममध्ये येणारे ग्राहक. येथे वाहतूक पोलीस आहेत पण सोसायटीच्या वॉचमनसह गप्पा मारत असतात. तरी याकडे संबधित विभागाने लक्ष द्यावे.   
डिसेंबर 05, 2018
विद्यापीठीय चर्चा-व्याख्यानांमध्ये रमणारे वक्ते लोकसमूहाचा ठाव घेऊ शकत नाही, या समजला छेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. ल. रा. नसिराबादकर. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यापीठीय क्षेत्रातील मराठी अध्यापकांच्या तीन पिढ्यांचे पोषण केले. त्याचवेळी त्यांनी...
सप्टेंबर 25, 2018
पुणे : सेनापती बापट रस्त्याकडून पत्रकारनगरकडे जाताना सिग्नलजवळील गटारच्या झाकणाची दुरवस्था झाली आहे. एखाद्याचा पाय अडकुन अपघात होऊ शकतो. तरी संबंधित विभागांनी याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी हि विनंती.   
ऑगस्ट 01, 2018
१८७९ मध्ये टिळक गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी झाले. त्यांचे स्वतःचे ग्रंथालय होते. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्‍यक आहे, असे त्यांचे मत होते. टिळकांचे मित्र वासुदेव बापट बडोदा सरकारमध्ये नोकरीला होते. दोघेही मूळचे रत्नागिरीचे. इनाम संदर्भात बापटांविरुद्ध कमिशन...
डिसेंबर 22, 2017
पुणे- 'लायन्स क्लब पुणे' विजयनगर तर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेऊन नामदेवराव मोहोळ विद्यालय, खांबोली, ता.मुळशी या ठिकाणी स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात आली. या स्वच्छतागृहाचा हस्तांतरण सोहळा गिरीश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक...