एकूण 9 परिणाम
जून 07, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ येथील अनिकेत बापट हा युवक तीन वर्षांपासून कोकणगिड्ड या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनात गुंतला आहे. कोकणातील हे जातीवंत ‘ब्रीड’ नामशेष होत चालले आहे. त्या धर्तीवर त्यांची संख्या वाढवण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या त्याच्याकडे १५ गायी आहेत. गोमूत्र व शेणापासून...
जानेवारी 30, 2019
ज्या भागात पाणी जास्त आहे, त्या भागातून टंचाईग्रस्त भागात पाणी आणणे, ही कल्पना लोकांनाही लगेच पटते, परंतु या प्रकल्पाची जेवढी चर्चा झाली, त्याप्रमाणात कामे झालीत का, हेही पाहायला हवे.  पश्चिमेला समुद्रात वाहून जाणारे घाटमाथ्यावरील पाणी नदीखोऱ्यात वळविणार असून, मागील शासन काळात समन्यायी पाणीवाटपात...
डिसेंबर 11, 2017
एक एकर हरभरा खुडणीसाठी पाच ते सहा मजुरांची आवश्यकता असते. सध्याच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना भासणाऱ्या मजूरटंचाईवर केळवद (जि. बुलढाणा) येथील नंदूअप्पा बोरबळे या युवकाने मार्ग काढला आहे. त्याने बॅटरीवर चालणारे शेंडा खुडणी यंत्र तयार केले असून, एका दिवसात सहा एकरांपर्यंत काम होऊ शकते.   सध्या...
डिसेंबर 03, 2017
मोशी, पिंपरी- चिंचवड - शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप सरकारच्या वतीने शेतीक्षेत्राचे बजेट २० हजार काेटींवरून ६१ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविले आहे. यामुळे शेतीत भांडवली गुंतवणूक वाढली आहे. सरकारच्या माध्यमातून सिंचनासह शेतीसाठी विविध योजना रावबिण्यात येत आहे. तसेच शेतकरी...
सप्टेंबर 21, 2017
मुंबई - अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार अाहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.  कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या...
सप्टेंबर 14, 2017
पुणे  - देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प्ट करण्याचे धोरण राबविले जात असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, असा इशारा हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी दिला.  ‘देशाच्या ग्रामविकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनाची दिशा’ या विषयावर बायफ (...
जून 29, 2017
पुणे जिल्ह्यातील केंदूर हे वाड्यावस्तीचे गाव एकेकाळी पिण्याचे व शेतीसाठी अशा दोन्ही दृष्टीने पाणीटंचाई ग्रस्त होते. परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, आमदार, खासदार निधी आदींच्या माध्यमातून झालेल्या विविध जलसंधारण आणि विकासकामांमुळे गावाचे रुपडे पालटू लागले...
मार्च 02, 2017
मुंबई - राज्यात तूरखरेदीवरून गदारोळ सुरू असल्याने सोमवारी (ता.२७) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत केंद्र सरकारकडून तूरखरेदीचा कोटा वाढवून घेण्याबाबतचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत; तसेच राज्यातील संपूर्ण तूरखरेदी होईपर्यंत तूरखरेदी...
नोव्हेंबर 10, 2016
‘व्हीएसआय’तर्फे १३ ते १६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद पुणे - जागतिक साखर उद्योगातील आव्हाने व वाटचालीचा दिशादर्शक आढावा घेणारी आंतरराष्ट्रीय ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ परिषद १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान मांजरी येथील ‘व्हीएसआय’च्या आवारात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन...