एकूण 8 परिणाम
एप्रिल 03, 2018
मुंबई: भारतीय वाहन उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाने एक अंकी उच्चांकी पातळी गाठली असून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे खुणावत आहे. वाहन उद्योगात नोटाबंदी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकरामुळे मंदीचे वातावरण होते. मात्र दुसऱ्या...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या समोरील अडचणीत वाढच होत चालली आहे.  डीएसकेंचा पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून लिलाव करण्यात येणार आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसकेंच्या पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील राहत्या बंगल्याचा पुढील...
जानेवारी 18, 2018
मुंबई - पर्यावरणपूरक इंधनवापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारत पेट्रोलियम’ने संरक्षणक्षमता महोत्सव, (सक्षम) ही मोहीम हाती घेतली आहे. १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे.  पर्यावरणातील कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करणे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येक...
सप्टेंबर 22, 2017
पुणे - हिऱ्यांच्या व्यवसायातील एक विश्वसनीय नाव म्हणून पुणेकरांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ‘पीएनजी डायमंड्‌स अँड गोल्ड’ हे नाव माहित आहे. हेच नाव आता नव्या रूपात सर्वांसमोर आले असून, यापुढे ‘पीएनजी ब्रदर्स’ या नव्या नावाने ते ओळखले जाणार आहे.  या संदर्भातील औपचारिक घोषणा पीएनजी ब्रदर्सचे संचालक...
जुलै 05, 2017
मुंबई: भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घाईकुटीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. दूरसंचार क्षेत्रात 'रिलायन्स जिओ'ने धमाकेदार एंट्री केल्यानंतर आता मोर्चा मोबाईल कंपन्यांकडे म्हणजेच मोबाईल इंडस्ट्रीजकडे वळवला आहे...
जुलै 05, 2017
नवी दिल्ली: देशातील सर्वच वाहन कंपन्यांनी मोटारींच्या किंमती कमी करण्याचा सपाटा लावला आहे. आता टाटा मोटर्सने मोटारींच्या किंमती 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक मोटारीचे मॉडेल आणि व्हॅरिएंटनुसार मोटारीची किंमत 3,300 रुपये ते तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांपर्यंत कमी होईल. याविषयी...
जुलै 05, 2017
मुंबई : धन धना धन ऑफर संपण्यापूर्वीच रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओने यापूर्वीच धमाकेदार ऑफर देऊन दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची झोप उडवली आहे. आता या नवीन ऑफर आणून कंपनीने इतर कंपन्यांपुढे आव्हान उभे केले. नवीन देऊ केलेल्या ऑफरमध्ये जिओ 224 जीबीपर्यंत 4जी डेटा...
जून 20, 2017
दोन संस्थांकडून पुण्याची निवड; 200 कोटी आज मिळणार पुणे: शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य दोन संस्थांनी 7.59 टक्के दराने महापालिकेचे कर्जरोखे सोमवारी घेतले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा होणार आहेत. कर्जरोख्यांसाठी महापालिकेला...