एकूण 1 परिणाम
डिसेंबर 27, 2017
नवी दिल्ली : जगातील सर्वांत उंच शिखर एव्हरेस्टची उंची संयुक्तपणे मोजणी करण्याचा भारताचा प्रस्ताव नेपाळने नाकारला आहे. 2015 च्या भूकंपानंतर नेपाळच्या सर्वेक्षण विभागाच्या वतीने हिमालयाच्या उंचीचे पुन्हा मोजमाप करण्याचे ठरवले आहे. मात्र, एव्हरेस्ट मोजण्यासाठी आवश्‍यक वाटणारी मदत भारत आणि चीनकडून घेऊ...