एकूण 44 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
प्रो-कबड्डी  पुणे - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात घरच्या मैदानावरही पुणेरी पलटण संघाला बुधवारी आपल्या वर्चस्वाला विजयाची किनार लावता आली नाही. अखेरच्या सहा मिनिटांपर्यंत राखलेली सात गुणांची आघाडी त्यांना टिकवता आली नाही. अखेरच्या मिनिटाला त्यांना लोण स्विकारावा लागला. त्यामुळे तमिळ थलैवाजविरुद्ध...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे जगभरातून कौतुक होत असतानाच आणखी एका भारतीय बॅडमिंटनपटूने आपले नाव सुवर्णपदकावर कोरल्याची माहिती समोर येत आहे. मानसी जोशी या भारतीय बॅडमिंटनपटूने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. विशेष म्हणजे सिंधूने सुवर्ण पदक...
ऑगस्ट 26, 2019
दिल्ली - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात  पुणेरी पलटण संघाची अपयशी मालिका दिल्ली टप्प्यातही कायम राहिली. त्यांनी सोमवारी झालेल्या सामन्यात युपी योद्धा संघाकडून 35-30 असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांत जाधवचे चढाईतील 15 गुण त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. उत्तरार्धात त्याच्या खोलवर चढायांना त्यांच्या...
ऑगस्ट 05, 2019
पाटणा - प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात पाटण्यात पुणेरी पलटण संघाला खऱ्या अर्थाने सूर गवसला. माजी विजेत्या पाटणा पाटरेट्‌सला धक्का दिल्यावर त्यांनी आज सलग दोनवेळा उपविजेत्या राहिलेल्या गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स संघालाली दणका देत 33-31 असा दोन गुणांनी विजय मिळविला.  पाच सामन्यात पुणे संघाचे केवळ दोन...
ऑगस्ट 04, 2019
पाटणा - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात सलग तीन पराभव पत्कराव्या लागलेल्या पुणेरी पलटण संघाने रविवारी माजी विजेत्या पाटणा पायरेट्‌सला अस्सल पुणेरी झटका दाखवत 41-20 असा विजय मिळविला. या मोसमातील हा त्यांचा पहिला विजय ठरला, तर पाटणा संघाला घरच्या मैदानावर दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.  पुणे...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : दत्तू भोकनळ याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असला, तरी त्याच्यासाठी या महिन्याच्या अखेरीस होणारी जागतिक स्पर्धाच नव्हे, तर ऑलिंपिक सहभागही अशक्‍यच आहे. भारतीय रोईंग महासंघाने त्याच्यावर घातलेल्या बंदीमुळे तो कोणत्याही स्पर्धेत किमान दोन वर्षे नसेल. मुंबई उच्च न्यायालयाने...
जुलै 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र डर्बी असो वा बंगालचे वॉरियर्स प्रतिस्पर्धी असो पुण्याचे पराभवाचे शुक्लकाष्ट संपायचे नाव घेईना. प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात तीन सामने त्यांना गमवावे लागले आहेत. आज बंगालने पुण्याचा 43-23  असा पराभव केला. वरळीतील वल्लभाई स्टेडियमवर पुण्याचा तीन दिवसांतला हा दुसरा पराभव आहे....
जुलै 23, 2019
प्रो कबड्डी 2019 : हैदराबाद : मुंबई, पुणे या शेजारील दोन्ही संघांसाठी प्रो कबड्डीतील सोमवार फारच निराशाजनक ठरला. दोन्ही संघांच्या प्रमुख खेळाडूंनी सोप्या चुका केल्या, त्याची परिणती पराभवात झाली. जयपूर पिंक पॅंथर्सकडून यू-मुम्बा हरले; तर हरयाना स्टीलर्सने पुणेरी पलटणचा 34-24 असा पराभव झाला.  आजच्या...
जुलै 20, 2019
प्रो कबड्डी 2019 : हैदराबाद : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार संपून काही दिवस होत नाहीत तोच भारतीय क्रीडाप्रेमींना उद्यापासून प्रो कबड्डीची मेजवानी मिळणार आहे. कर्णधारांत आशियाई विजेता इराण ताकद दाखवत असताना सर्व संघांची मदार आता नवोदित खेळाडूंवर असणार हे निश्‍चित झाले आहे.  यंदाचा हा सातवा मोसम...
एप्रिल 09, 2019
मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख मोजले. येत्या...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  पुणे - क्रीडा क्षेत्रात चिकाटी महत्त्वाची आहे. गुरुबन कौर यांनी त्यांच्या कर्तृत्वातून ते दाखवून दिले आहे. खेळाडूंनी त्यांच्याकडून शिकावे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  संवाद पुणे, नॅशनल यूथ को-सोसायटीतर्फे (एनवायसीएस) जागतिक महिला...
जानेवारी 01, 2019
पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी...
डिसेंबर 10, 2018
पुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली... थंडगार हवेची झुळूक अंगावर झेलत पुणेकर आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. डिसेंबरचा दुसरा रविवार अर्थात ९/१२ खऱ्या अर्थाने ‘हेल्थ डे’ बनविण्याचाच ध्यास या...
डिसेंबर 10, 2018
पुणे -  गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
डिसेंबर 04, 2018
पुणे : भारतीय धावपटूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी; तसेच आरोग्यदायी पुण्यासाठी होत असलेल्या बजाज अलियांझ "पुणे हाफ मॅरेथॉन'बाबत पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज झाली आहे. पुण्याचे...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ९ डिसेंबर रोजी होत आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने शेकडो पुणेकर मैदानाकडे पुन्हा वळत आहेत. केवळ मॅरेथॉनसाठीच नव्हे, तर त्यानंतरही आरोग्यदायी जीवनशैली कायम राहावी या उद्देशाने ९ डिसेंबर ‘पुणे हेल्थ डे’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन सकाळ माध्यम...
नोव्हेंबर 04, 2018
ग्रेटर नोएडा - हरहुन्नरी चढाईपटू सिद्धेश देसाईला विश्रांती देऊनही यू मुम्बाने यंदाच्या प्रो-कबड्डीतील आपला दबदबा कायम ठेवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पुण्याचा ३१-२२ असा पराभव केला.   मुंबईकडून सिद्धेश खेळत नसल्याने अभिषेक सिंग, विनोद कुमार आणि दर्शन कडियान यांनी चढायांची बाजू सांभाळली; परंतु...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - कौशल्य सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना नोकरीत पाच टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. आम्ही नोकरी देऊ, पण खेळाडूंकडून नवे खेळाडू घडविण्याचे आश्‍वासन हवे, अशा शब्दांत राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी थेट खेळाडूंना आवाहन केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना मंगळवारी महाराष्ट्र शासनाच्या...