एकूण 430 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोचला. सत्ता मिळवण्यासाठी महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते डोअर टू डोअर जात आहेत. अशातच मनसेचे सुप्रिमो राज ठाकरे यांनी सत्ता नको विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, अशी भूमिका घेतली...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : निमगाव केतकी  - राज्याला विकासाचा दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व मिळाले आहे. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याने इंदापुरातून भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देण्याचे आवाहन केंद्रीय महिला, बालकल्याण विकास आणि...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. मात्र, यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश नाही. भाजप नेते गिरीश महाजन यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, खडसे नाराज नाहीत. त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे....
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जन्म कुठलाय माहितीय का? असा प्रश्न करत त्यांचा जन्म हा बारामतीत झाला असल्याचे सांगितले आहे. तसेच, खडसे हे जवळजवळ तीन महिन्यापासून आपल्या संपर्कात असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. आगामी...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : मला अनेक पक्षांचे फोन आले. हवं तर मी ऑडिओ क्लिप ऐकवते. पण मी कुठंही जाणार नाही. माझी संघटनेवर निष्ठा आहे, माझा प्राणही हेच सांगेल, अशा शब्दांत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी आपली भावना व्यक्त केली. कोथरुड येथे भाजपच्या मेळाव्यात मेधा कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी...
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019  मुंबई - सत्ताधारी भाजप आणि शिवसेना, या दोन्ही पक्षांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. या यादीत स्थान न मिळालेल्या इच्छुकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा असून, काही जणांनी मात्र बंडाची भाषा सुरू केली आहे. भाजपच्या उमेदवारांची यादी नागपूर पश्‍चिम - देवेंद्र...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार मुक्ताईनगर...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मेगाभरतीचा कार्यक्रम सुरुच असून, आज (सोमवार) झालेल्या मेगाभरतीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी प्रवेश केला. तसेच भाजपच्या मेगाभरतीला 4 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  Media Interaction of Hon CM Shri @...
सप्टेंबर 27, 2019
मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांच्या स्वीय सहायकांची विधानसभेसाठी तयारी मुंबई - मंत्री आस्थापनेवर पाच वर्षे काम केल्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना (पीए) आमदार होण्याचे वेध लागले आहेत. विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : तुफान पावसामुळे पुणे शहराची दैना उडालेली असताना आणि अकरा जणांचा जीव गेलेला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र दिल्लीमध्ये शिवसेनेच्या बरोबरच्या युतीच्या जागा वाटपात मग्न होते. तर, खासदार गिरीश बापट पुण्यभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात बिझी होते. पुण्यात...
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा 2019 पुणे-  राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर सर्वच क्षेत्रांत विकास करून भ्रष्टाचाराचा डाग पुसून टाकला. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथवर लक्ष देऊन विजयात योगदान द्यावे, असे आवाहन करीत भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी (ता. २३)...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान...
सप्टेंबर 20, 2019
नाशिक - महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनिअरिंग’मध्ये न बसणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदी यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा झेंडा रोवून विजयोत्सवासाठी नाशिकच्या रामनगरीत येईन. मोदींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनीच मला राज्यावरील...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग वाढल्याने धास्तावलेल्यांनी बीडमधून राजकारणाची सुरवात केली, पण तुम्ही उभे राहिलात तरी बीड जिल्ह्यातील जनता कमळालाच मते देईल, असे मत राज्याच्या ग्रामविकासमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. काश्मीर हमारा है असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या...
सप्टेंबर 18, 2019
नाशिक: भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सिडकोतून उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला तरीही पाथर्डी फाटा ते दत्तमंदिर चौकपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून असलेल्या नागरिकांनी...