एकूण 11 परिणाम
जानेवारी 14, 2019
पिंपरी - पिंपरी मंडईत फेरफटका मारताना सत्तरीतील व्यक्ती टाकाऊ भाजीपाला गोळा करताना हमखास दिसते. डोक्‍यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा, भरदार पांढऱ्या मिशा, हातात रबरी मोजे आणि सोबत लाल रंगाचा तीन चाकी ई-रिक्षा टेम्पो, ही त्याची ओळख. विक्रेत्यांकडील टाकाऊ भाजीपाला गोळा करायचा आणि चिंचवड येथील समरसता...
मे 18, 2018
कोल्हापूर - मी रिक्षावाला. उचगावच्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये हेल्पर म्हणूनही काम करतो. सकाळी ड्यूटी असेल, तर पाचनंतर रिक्षा आणि नाईट असेल तर सकाळी रिक्षा काढतो. पाच-सहा वर्षांपूर्वी सहज मनात विचार आला आणि स्वतःच्या आनंदासाठी परिसरात रस्त्याकडेला झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प केला. आजवर सातशेवर...
मे 10, 2018
निगडी - ग्रामीण भागातील वंचित घटकांशीसाठी ‘समाज कलश’ हा अभिनव उपक्रम प्राधिकरणातील प्रतिभा आणि अर्जुन दलाल या दांपत्याने सुरू केला आहे.  ग्रामीण, दुर्गम भागातील समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात या इच्छेने त्यांना ही संकल्पना सुचली. या संकल्पनेअंतर्गत ग्रामीण भागात सुसज्ज प्रयोगशाळा, विज्ञान...
एप्रिल 27, 2018
सासवड (ता.पुरंदर, जि.पुणे) : येथील अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळींचे पहाटेपासून भल्या सकाळपर्यंत आरोग्यदायी फिरण्याचे ठिकाण म्हणजे वाघडोंगर, पालखीतळ व विविध मैदाने, सासवडभोवतीचे विविध जोडरस्ते. या विविध ठिकाणी गेल्यावर लोक विविध  सामाजिक काम करायला विसरत नाहीत. सध्या तर पशु पक्षांना अन्न पाणी देण्याचेही...
एप्रिल 22, 2018
नागपूर - सेवानिवृत्तीनंतर कुटुंब व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखासमाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो ‘यंग सिनिअर्स’ पाहायला मिळतात. काही जण याला अपवादही आहेत. रत्नाकर राऊत हे अशाच व्यक्‍तींपैकी एक. त्यांनी निवृत्तीनंतर चार भिंतीच्या आड आयुष्य न घालविता समाजाच्या भल्यासाठी स्वत:ला वाहून घेतले....
मार्च 13, 2018
नगर - रोजचे धकाधकीचे जीवन खरे तर महिलांसाठी अधिकच धकाधकीचे असते. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना, तर कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडाव्याच लागतात. त्यातून त्यांना काहीसा विरंगुळा मिळावा आणि मनसोक्त व्यक्त होता यावे, सर्व चिंता विसरून एक दिवस आपल्या मनासारखे विहरता यावे, ही प्रत्येकीची...
जानेवारी 20, 2018
नगर - झोपडपट्टीत वंचित मुलांसाठी "बालभवन'मध्ये "शिक्षण, आरोग्य आणि संस्कार' उपक्रम सुरू केला. आठ वर्षांत जवळपास पाच हजारांहून अधिक मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात आली. हजारापेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळाला. शिवाय वेगवेगळ्या उपक्रमातून झोपडपट्टीतले चित्र पालटले. नगरमध्ये सुरू असलेल्या "बालभवन'चे...
डिसेंबर 30, 2017
सावर्डे - मांडकी खुर्द ग्रामस्थांनी वणवामुक्त गावासाठी पुढाकार घेत असुर्डे, मांडकी बु, पालवण गावच्या सीमाभागात गावाभोवती दहा फूट भागाचा पट्टा जाळण्यात आला. यामुळे मांडकी खुर्द गावात अनवधानाने लागलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर होणार नाही, तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या वणव्यामुळे मांडकी गावाच्या वनराई...
डिसेंबर 22, 2017
पिंपरी - अचाट बुद्धिमत्तेच्या बळावर पिंपळे सौदागर येथील प्रीत राजेश शिरोडकर या सहा वर्षांच्या चिमुकल्याने ‘पिरॉडिक टेबल’ पाठांतर स्पर्धेत ५६ सेकंदांत ११८ केमिकल इलिमेन्ट्‌स बिनचूक बोलण्याचे जागतिक विक्रम केला आहे. याबद्दल चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये त्याचा नुकताच गौरव करण्यात आला.  बुद्धिमत्तेवर...
नोव्हेंबर 03, 2017
महाड : नेत्रदानाविषयी जनजागृती करत महाडमधील तीन युवकांनी कन्याकुमारी ते महाड असा 1 हजार 540 किमीचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. आज 2 नोब्हेंबरला दुपारी महाडमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. युथ हाँस्टेल, विविध शाळेतील विध्यार्थ्यानी तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन...
ऑक्टोबर 22, 2017
कोल्हापूर - ‘एक घर - एक पुस्तक’ हा उपक्रम २३ जूनला प्रत्यक्षात आला. बघता बघता आज साडेदहा हजारांहून अधिक पुस्तके जमा झाली. ८ नोव्हेंबरला याच पुस्तकांचे वाचनालय मुक्त सैनिक वसाहत येथे सुरू होत आहे. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ आज इतकी वाढली की, पुढील पोस्ट ‘वेटिंग’ची वेळ आली....