एकूण 31 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
फेब्रुवारी २०१८ पासून शेअर बाजार खाली आल्याने गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून परतावा तर सोडाच; पण गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेतही घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे आपण केलेली गुंतवणूक बरोबर आहे ना? गेल्या काही वर्षांमध्ये...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शेअर/ इक्विटी बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणुकीवर कमीतकमी नकारात्मक परिणाम व्हावा मात्र त्याच वेळेस इक्विटीचा फायदा मिळावा यासाठी डायनॅमिक इक्विटी फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फंडाचे स्वरूप डेट व इक्विटी असे मिश्र असते. डायनॅमिक इक्विटी फंड बाजारमूल्य वाढले की इक्विटीमध्ये...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान खुला असणार...
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई: शेअर बाजारात अनिश्‍चितता असली तरी किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक प्रमाण कायम ठेवले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून (एसआयपी) म्युच्युअल फंडात तब्बल 7 हजार 900 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऑक्‍टोबरमधील गुंतवणूक 42 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे...
ऑक्टोबर 22, 2018
गेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी...
सप्टेंबर 02, 2018
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रीट्‌स) ही एक वेगळी संकल्पना सादर करण्यात आली आहे. घर, बंगले किंवा ऑफिसेस अशी स्थावर मालमत्ता-प्रत्यक्ष विकत न घेता तुम्ही त्यामध्ये "डीमॅट' स्वरूपात गुंतवणूक करू शकता. ही "रीट्‌स' संकल्पना काय आहे, गुंतवणुकीचं स्वरूप कसं असतं, फायदे आणि जोखमी काय असतात, देशात काय...
ऑगस्ट 06, 2018
मुदत ठेवींवरील व्याजदरात गेल्या काही वर्षांत घट झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे एकूण उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे पर्यायी अधिक वाढीव उत्पन्नाचा मार्ग म्हणून हा गुंतवणूकदारवर्ग म्युच्युअल फंडांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला आहे. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर (टॅक्‍स)...
जुलै 05, 2018
आमच्या एका हुशार मित्राला प्रश्‍न पडायचा, की एक डॉलर बरोबर एक रुपया का नाही? खरे तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात अशी आश्‍वासक परिस्थिती निर्माण व्हायला काय हरकत आहे? परंतु, यामध्ये आहेत अनंत व्यावहारिक आणि राजकीय अडचणी. एक डॉलर बरोबर एक रुपया, या आपल्या इच्छेतून आपले रुपयावरचे प्रेम नक्कीच सिद्ध होते....
जून 25, 2018
‘सेबी’च्या निर्देशानुसार अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपल्या योजनांमध्ये बदल केले आहेत. या संदर्भातील काही प्रश्‍नांचे निराकरण करूया. प्रश्‍न - सिक्‍युरिटीज एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) निर्देशानुसार अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपल्या योजनांमध्ये बदल केले आहेत. ते काय आहेत?  उत्तर - ...
एप्रिल 23, 2018
गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य मार्गदर्शन मिळत असतं. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार उदाहरणार्थ इक्विटी, डेट, रिअल इस्टेट, सोनं यामध्ये असणारं जोखमीचं आणि परताव्याचं प्रमाण वेगवेगळं...
एप्रिल 11, 2018
नवी दिल्ली : सेबीने अलीकडेच म्युच्युअल फंडांच्या पुर्रचनेच्या संदर्भात पाउले उचलली आहेत. त्यामुऴे अनेक नवीन उपप्रकार किंवा स्किम्स म्युच्युअल फंडात उपलब्ध होणार आहेत.  रिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन त्यातलाच एक प्रकार असणार आहे, तुमच्या आर्थिक अडचणीं किंवा भविष्यातील विशिष्ट गरजांवर...
फेब्रुवारी 18, 2018
प्राप्तिकर वाचवण्यासाठी कलम 80 सीअंतर्गत केलेली गुंतवणूक हा एक मोठा दिलासा असतो. संबंधित आर्थिक वर्षात ही गुंतवणूक केली, तर त्याचा दावा करून विशिष्ट प्राप्तिकर वाचवता येतो, ही बाब अनेकांना माहीत असली, तरी नेमके तपशील माहीत नसतात. शिवाय आर्थिक वर्ष संपताना म्हणजे अगदी 31 मार्चला किंवा त्याच्या आधी...
फेब्रुवारी 12, 2018
मागील पाच वर्षांत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स्ड फंड या विभागातील मालमत्तेमध्ये (एयूएम) सर्वांत जास्त वाढ नोंदविली गेली आहे. 31 डिसेंबर 2012 रोजी 18,034 कोटी रुपये असलेली मालमत्ता पाच वर्षांमध्ये 1,49,355 कोटी रुपयांनी वाढून ती 31 डिसेंबर 2017 रोजी तब्बल 1,67,385 कोटी रुपयांपर्यंत पोचली. एकूण...
जानेवारी 22, 2018
ज्येष्ठ नागरिक जेव्हा गुंतवणुकीचे नियोजन करतात, तेव्हा त्यांचा जास्तीत जास्त परतावा मिळविणे, हा एकमेव हेतू असणे पुरेसे नसते. त्यांनी परताव्याबरोबरच इतर गोष्टींचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.   निवृत्तीच्या वेळी असलेली मर्यादित पुंजी, घटणारे व्याजदर, निवृत्तीनंतरचा वाढता वैद्यकीय खर्च, गुंतवणुकीच्या...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरियात संघर्ष चिघळल्यानंतर जागतिक बाजारातील तणाव निर्माण झाला आहे. यापार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदयोन्मुख बाजारांतून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे. याचा फटका भारतीय बाजारांना बसला आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदरांनी (एफपीआय) चालू महिन्यात...
मे 29, 2017
मुंबई: अहमदाबाद येथील बांधकाम कंपनी पीएसपी प्रोजेक्ट्सच्या शेअरची आज(सोमवार) मुंबई शेअर बाजारात अवघ्या 199 रुपयांवर नोंदणी झाली आहे. कंपनीने निश्चित केलेल्या 210 रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा ही किंमत 5.24 टक्क्यांनी कमी आहे. याच महिन्यात 17 ते 19 मेदरम्यान पार पडलेल्या कंपनीच्या प्रारंभिक समभाग...
मे 05, 2017
नवी दिल्ली: सरकारची गृहनिर्माण व नगरविकास कंपनी ‘हडको’च्या सुमारे 1,200 कोटी रुपयांच्या प्राथमिक समभाग विक्रीला (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) 8 मे रोजी सुरुवात होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 11 मेपर्यंत ‘हडको’च्या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. ‘हडको’ने आयपीओच्या विक्रीसाठी प्रतिशेअर 56-60 रुपयांचा...
एप्रिल 27, 2017
मुंबई - शेअर बाजार आणि वायदे बाजारात व्यवहार करण्यासाठी दलालांना एकत्रित परवाना देण्याचा महत्त्वाचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक मंडळाने (सेबी) घेतला आहे. याशिवाय बिगर बॅंक वित्त संस्थांना पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्वॉलिफाइड इन्स्टिट्यूशन बायर्स अर्थात क्‍यूआयबी) हा दर्जा दिला आहे. यामुळे बिगर...