एकूण 32 परिणाम
एप्रिल 02, 2019
विजय मल्ल्याच्या वकिलाचा हायकोर्टात सवाल  मुंबई: गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची माझी इच्छा आहे; मात्र मालमत्ता जप्त केल्यास पैसे कसे देणार, असा सवाल सोमवारी (ता. 1) कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याखाली...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे -  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी फेटाळला, तर डीएसके यांच्याकडील उच्च पदस्थ अधिकारी धनंजय पाचपोर यांचाही नियमित जामीन उच्च...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई - कर्मचाऱ्यांचा पगार आणि दिवाळीचा बोनस देण्यासाठी गोठवलेल्या खात्यांतून पैसे काढण्याची एन. के. प्रोटीन प्रायव्हेट कंपनीला उच्च न्यायालयाने परवानगी देत दिलासा दिला. नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज लिमिटेड (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एन. के. प्रोटीनचे खाते आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू...
जुलै 29, 2018
लंडन - भारतामधील बॅंकांना लाखो रुपयांचे देणे असलेल्या विजय मल्ल्या यांचा "कर्जबुडवेगिरी'चा फॉर्म्युला त्यांच्याच फॉर्म्युला वन संघाच्या बाबतीत लंडनमध्ये चाललेला नाही. त्यांच्याच संघाचा ड्रायव्हर सर्जिओ पेरेझ याने न्यायालयात धाव घेतली. "किंग ऑफ गुड टाइम्स' असे बिरुद मिरविलेल्या मल्ल्या यांच्या...
जुलै 10, 2018
मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील गैरव्यवहाराच्या प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना तडकाफडकी जामीन देण्याच्या प्रकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मराठे यांच्यासह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश...
मे 17, 2018
नवी दिल्ली - सहारा समूहाने ‘सेबी’- सहारा रिफंड खात्यात ७५० कोटी रुपये जमा न केल्याने समूहाच्या ॲम्बी व्हॅली मालमत्तेची लिलाव प्रकिया सुरूच राहील, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले.  सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश रंजन गोगोई आणि ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. ॲम्बी...
एप्रिल 17, 2018
पिंपरी - दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या संस्कार ग्रुपचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. विशेष पथकामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत तीनशेहून अधिक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या असून, फसवणुकीची रक्कम १४ कोटींच्या पुढे पोचली आहे....
फेब्रुवारी 21, 2018
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या समोरील अडचणीत वाढच होत चालली आहे.  डीएसकेंचा पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून लिलाव करण्यात येणार आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसकेंच्या पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील राहत्या बंगल्याचा पुढील महिन्यात 8 मार्चला...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज (शनिवार) पहाटे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. दिल्लीतील डीएमआर सिएट हॉटेलमधून या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज दुपारी पुणे...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई - आपल्या मालमत्तांची किंमत हजारो कोटी रुपये असल्याचे पोकळ दावे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी केले. त्यांनी न्यायालयास गृहीत धरून फसवणूक केली. न्यायालयाचा विश्‍वासघात केल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळता कामा नये, असे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने शुक्रवारी कुलकर्णी...
फेब्रुवारी 16, 2018
मुंबई : डी. एस. कुलकर्णी (डीएके) यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाकडून दोनदा दिलासा मिळाल्यांनतर डीएकेंनी मुंबई उच्च न्यायलयाची फसवणूक केल्याचे सिद्ध आहे. याची उच्च न्यायालयाने दखल घेत आता संताप व्यक्त केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना यापुढे एकही संधी...
फेब्रुवारी 14, 2018
मुंबई - गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके बुधवारीही (ता. 13) उच्च न्यायालयात 50 कोटी रुपये जमा करण्यात अपयशी ठरले; मात्र, बुलडाणा अर्बन बॅंकेने आर्थिक साह्य करण्याची हमी दिली आहे, असा दावा डीएसके यांनी केला आहे. त्यामुळे तूर्तास...
फेब्रुवारी 13, 2018
पुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पोलिसांनी रविवारपर्यंत कसून चौकशी केली. यात कुलकर्णी यांनी योग्य सहकार्य केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी (ता. 13) कुलकर्णी दांपत्य उच्च...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - गुंतवणूकदारांना फसविल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याबाबत राज्य सरकार फक्त कागदी घोडे नाचवित असल्यासारखे दिसते, असा शेरा आज मुंबई उच्च न्यायालयाने मारला. उसने घ्या, भीक मागा पण गुंतवणूकदारांचे पैसे कसे देणार याची माहिती द्या, असेही न्यायालयाने...
फेब्रुवारी 05, 2018
मुंबई - डिएसके प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुंतवणुकदांचे पैसे परत करण्यासाठी न्यायालयात आज (ता. 5 फेब्रु.) डी एस कुलकर्णी यांना पैसे जमा करण्याचा आदेश दिला होता. पण पैसे जमा करण्यास डीएसके आजही अपयशी  ठरले.  डी एस कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कुलकर्णी यांना 50...
जानेवारी 19, 2018
नागपूर - वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी असलेल्या अविनाश भुते याने गुरुवारी (ता. १८) विशेष एमपीआयडी न्यायालयात शरणागती पत्करली. या वेळी त्याने केलेली तात्पुरता जामीन मंजूर करण्याची मागणी न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी फेटाळून लावला. जामिनासाठी ठरवून...
जानेवारी 19, 2018
मुंबई - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 22) हंगामी जामीन मंजूर केला. मुंबई-पुण्यासह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांनी "डीएसके' समूहाच्या कायमस्वरूपी ठेवींमध्ये रक्कम गुंतवली आहे. या रकमेचा...
डिसेंबर 20, 2017
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी न्यायालयात 50 कोटी जमा करण्यात अपयश मुंबई - गुंतवणूकदारांना फसविल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकेची शक्‍यता वाढली आहे. गुंतवणूकदारांना देण्यासाठी पन्नास कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यात "डीएसके'...
डिसेंबर 05, 2017
मुंबई - गुंतवणूकदारांना फसविल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून 19 डिसेंबरपर्यंत सशर्त दिलासा मिळाला आहे. 15 दिवसांत 50 कोटी न्यायालय रजिस्ट्रारकडे जमा करण्याची हमी कुलकर्णी यांनी आज प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.  डीएसके समूहाच्या कायमस्वरूपी...
डिसेंबर 01, 2017
नागपूर - वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा मुख्य आरोपी प्रशांत वासनकरच्या लाभार्थ्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ताजश्री समूहाचा संचालक अविनाश भुतेविरुद्ध विशेष एमपीआयडी न्यायालयाने काढलेला अटक वॉरंट आणि पैसे जमा करण्याची अट शिथिल करणारा अर्ज गुरुवारी (ता. ३०) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला....