एकूण 41 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई  डबघाईला आलेल्या एचडीआयएल या कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांच्या खात्यात पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 2 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे ही रक्कम एचडीआयएलसाठी कर्ज म्हणून मंजूर झाली होती. नियमानुसार ही रक्कम बँकेच्या खात्यात जायला हवी होती. मात्र, ती गेली...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
ऑगस्ट 22, 2019
पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 20 पैकी 13 गाड्याच्या लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बीएमडब्ल्यु, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा यांसारख्या कोट्यावधी रुपये...
जुलै 29, 2019
कुडाळ पोस्टात झालेल्या अपहाराचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. सुमारे 25 हजार खातेदार असल्यामुळे याची चौकशी पोस्टाच्या पारंपरिक गतीनुसार दीर्घकाळ चालण्याची शक्‍यता आहे. हा अपहार मोठा असला तरी पोस्टाविषयी सर्वसामान्यांच्या विश्‍वासाला गेलेला तडा त्यापेक्षा खूप मोठा आहे. जिल्ह्यात याआधीही...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील प्रसिद्ध आम्रपाली समूहाच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गृह खरेदीदारांना दिलासा दिला. आम्रपाली समूहाने गृह खरेदीदारांचा पैसा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी हिच्या कंपनीत वळवला, असे निरीक्षण फॉरेन्सिक ऑडिटर्सनी सर्वोच्च न्यायालयात नोंदवले. त्यामुळे...
जून 05, 2019
नवी दिल्ली - आयएल अँड एफएस समूहातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गंभीर गुन्हे तपास विभागाने (एसएफआयओ) कंपनीतील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. यात स्वतंत्र संचालकांसह कंपनीच्या लेखापरीक्षकांचा समावेश आहे. या प्रकरणी नुकतेच गंभीर गुन्हे तपास विभागाकडून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले...
मार्च 15, 2019
लंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरला झाला. ब्रिटन सरकारने नीरव मोदीला 'गोल्डन व्हिसा' दिला आहे. ब्रिटन सरकारकडून गुंतवणूकदारांना दिला जाणारा Tier-1 श्रेणीतील  व्हिसा देण्यात आला आहे...
मार्च 11, 2019
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुदत ठेवींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पैसे गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध असले तरी  कष्टाचे पैसे गुंतविण्यासाठी सुरक्षित पद्धत म्हणून आजही अनेक लोक मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवतात. मात्र अधिकृत बँका - वित्तीय संस्था यांच्यापेक्षा जास्त व्याजाचे...
फेब्रुवारी 25, 2019
आर्थिकसाक्षर नसणाऱ्या देशातील गुंतवणूकदारांना फसवून व दिशाभूल करून पॉन्झी, भिशी वा तत्सम योजनेच्या आधारे ठेवी गोळा करणाऱ्यांना केंद्र सरकारने लगाम घातला आहे. राष्ट्रपतींनी २२ फेब्रुवारीला अनियंत्रित ठेवी गोळा करणाऱ्या योजनेसंदर्भात एक अध्यादेश जारी करून अशा ठेव योजनांना नियंत्रणात आणले आहे. पॉन्झी...
जानेवारी 31, 2019
मुंबई: अर्थसंकल्पाच्या तोंडावर भारतीय शेअर बाजाराने उसळी मारली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 600 अंशांनी उसळी घेऊन 36,188.77 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 159.95 अंशांनी वाढून 10,811.75 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ न...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई - कर्मचाऱ्यांचा पगार आणि दिवाळीचा बोनस देण्यासाठी गोठवलेल्या खात्यांतून पैसे काढण्याची एन. के. प्रोटीन प्रायव्हेट कंपनीला उच्च न्यायालयाने परवानगी देत दिलासा दिला. नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज लिमिटेड (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एन. के. प्रोटीनचे खाते आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू...
सप्टेंबर 26, 2018
पायाभूत प्रकल्प गुंतागुंतीचे असतात आणि त्यात अनेक संस्था गुंतलेल्या असतात. पायाभूत सोयी नसल्या तर देशाच्या अर्थगतीचा गाडाच रुतेल. पण या सुविधा देण्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या कंपन्याच डगमगू लागल्या तर अर्थव्यवस्थेला वाचवणार कोण? भारतातील वित्तीय क्षेत्रातील काही प्रतिकूल घटनांमुळे गेल्या आठवड्यात शेअर...
ऑगस्ट 20, 2018
नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार असलेला मेहूल चोक्‍सी याला शेअर बाजारांनी दणका दिला आहे. तिमाही निकाल जाहीर न केल्यामुळे मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) मेहूल चोक्‍सीची मालकी असलेल्या गीतांजली जेम्स या कंपनीच्या शेअरमधील...
जुलै 10, 2018
मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील गैरव्यवहाराच्या प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना तडकाफडकी जामीन देण्याच्या प्रकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मराठे यांच्यासह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश...
जुलै 05, 2018
बीड - जादा व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करीत ‘शुभकल्याण’ व ‘परिवर्तन’ या मल्टीस्टेट बॅंकांनी त्यांचा गाशा गुंडाळला. जिल्ह्यात आतापर्यंत या दोन्ही मल्टीस्टेटवर एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना तब्बल २६ कोटींचा गंडा घालून या मल्टीस्टेट बॅंकांनी हजारो...
जून 21, 2018
डीएसकेंच्या कंपन्यांना बेकायदा कर्ज; सहा राष्ट्रीयीकृत बॅंकाही रडावर पुणे - डी. एस. कुलकर्णी यांना एकूण सहा राष्ट्रीयीकृत बॅंकांनी प्रत्येकी शंभर कोटी याप्रमाणे एकूण सहाशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी बॅंक ऑफ महाराष्ट्रने सुमारे शंभर कोटी रुपयांचे कर्ज आभासी तारणावर मंजूर करून...
एप्रिल 05, 2018
पुणे - प्रामुख्याने बेहिशेबी व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या आभासी चलन बिटकॉईनमध्ये देशातील सुमारे 8 हजार नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील हा गैरव्यवहार उघड करण्यात शहर पोलिसांना यश आल्याचे बुधवारी सांगण्यात आले. या गुन्ह्यात सात जणांना अटक झाली...
एप्रिल 02, 2018
मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर व्हिडिओकॉनला कर्ज देण्याच्या गैरव्यवहार सामील असल्याचे आरोप होत आहेत. शिवाय व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला. तसेच आयसीआयसीआय बॅंकेच्या इतर काही...
मार्च 30, 2018
कोलकता - चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी रोझ व्हॅली समूहाच्या दोन डझन हॉटेल आणि रिसॉर्टसह २ हजार ३०० कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जप्त केली.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत पश्‍चिम बंगालमधील रोझ व्हॅली समूहाची ११ रिसॉर्ट, नऊ हॉटेल आणि...
मार्च 19, 2018
हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स  भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांमधील एक हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स कंपनीचा ‘आयपीओ’ खुला झाला असून, २० मार्चपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा प्रतिशेअर रु. १२१५- १२४० आहे. कमीत कमी १२ (रु. १४,८८०) व जास्तीत जास्त १५६ (रु. १,९३,४४०) शेअरसाठी छोटे (रिटेल)...