एकूण 38 परिणाम
मे 26, 2019
बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर "ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान राजकीय...
मे 21, 2019
लोकसभा निवडणूक निकालांची सर्वाधिक उत्सुकता नेहमीच देशातील उद्योगक्षेत्राला असते आणि त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटत असते. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळेल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांनी व्यक्त केल्यानंतर त्याचे खणखणीत पडसाद...
मार्च 11, 2019
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुदत ठेवींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पैसे गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध असले तरी  कष्टाचे पैसे गुंतविण्यासाठी सुरक्षित पद्धत म्हणून आजही अनेक लोक मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवतात. मात्र अधिकृत बँका - वित्तीय संस्था यांच्यापेक्षा जास्त व्याजाचे...
फेब्रुवारी 25, 2019
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने रोख रकमेबाबत मोठा निर्णय घेतला असून, सरकारने ठेवींबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ठेवींबाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. गेल्या आठवड्यात याबाबतची अधिसूचना...
फेब्रुवारी 22, 2019
सोल : "भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत तत्त्वांवर आधारित आहे. नजीकच्या काळात त्यात दुपटीने वाढ होऊन पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत तिचा विस्तार होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. दक्षिण कोरियातील गुंतवणूकदारांसाठी भारत म्हणजे "संधीची भूमी' आहे, असे वर्णन त्यांनी केले....
फेब्रुवारी 08, 2019
सरकारने हंगामी अर्थसंकल्प मांडताना आणि रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण जाहीर करताना जे निर्णय घेतले ते सगळे आशावादी गृहितांवर आधारित आहेत. प्रतीक्षा आहे ती हा आशावाद फलद्रूप होण्याची. हं गामी अर्थसंकल्पावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा तर फक्त ट्रेलर आहे, असे सांगून तमाम जनतेला मधाचे बोट दाखवले...
डिसेंबर 10, 2018
चालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून अर्थव्यवस्थेसाठी फारसे चांगले संकेत नाहीत. अमेरिकी व युरोपीय शेअर बाजार नीचांकी पातळीवर आहेत. चीन- अमेरिका यांच्यातील व्यापारवाद संपविण्यासाठी दोन्ही...
नोव्हेंबर 15, 2018
सिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अत्यंत वेगाने आणि व्यापक प्रमाणावर होत असलेल्या डिजिटल क्रांतीमुळे देशातील 1.3 अब्ज नागरिकांची आर्थिक साक्षरता आणखी सक्षम झाली...
ऑक्टोबर 14, 2018
"रिसर्च ऑफ रिसर्जन्स फाउंडेशन (आरएफआरसी) या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेने मागील आठवड्यात "एज्युकेशन फॉर रिसर्जन्स' (पुनरुत्थानासाठी शिक्षणाचा उपयोग) या परिषदेचे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजन केले होते. या आगळ्यावेगळ्या परिषदेचा उद्देश संवाद, सहयोग आणि सहमतीच्या माध्यमातून आपल्या उच्चशिक्षण...
ऑक्टोबर 07, 2018
देहरादून : ''सध्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. महागाई स्थिर असून, मध्यमवर्गाचा विकास अतिशय वेगाने सुरू आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता, असेही ते म्हणाले.  देहरादून येथे 'उत्तराखंड इन्वेस्टर्स समिट'मध्ये पंतप्रधान...
जुलै 16, 2018
भारतातील युवावर्ग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वेगाने वाढत असल्याने ग्राहककेंद्री भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी येत्या काळात झपाट्याने सुधारणार असून, या बदलाचे आणि विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेचे लाभ मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडासारख्या आधुनिक साधनांमध्ये गुंतवणूक...
जून 26, 2018
मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. सभेला संबोधित करताना मोदी यांनी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. भारत 'न्यू इंडिया' म्हणून...
मे 20, 2018
"फ्लिपकार्ट' ही भारतीय कंपनी अमेरिकेतल्या "वॉलमार्ट' कंपनीनं विकत घेतल्यासंदर्भातली चर्चा सध्या व्यापारविश्वात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. "फ्लिपकार्ट' ही कंपनी भारतातल्या "स्टार्टअप्स'साठी आधी एक आदर्श समजला जात असे; परंतु या घडामोडीनंतर ती आता विदेशी कंपन्यांसाठी "गेट वे' बनली आहे! हे...
फेब्रुवारी 25, 2018
महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचं दर्शन घडवणारी आणि भविष्यातल्या भव्य उद्योगजगताचं चित्र साकारणारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही परिषद नुकतीच पार पडली. अनेक उद्योगपतींचा सहभाग, त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा, सरकारनं केलेल्या घोषणा, अनेक विषयांवर झालेली साधकबाधक चर्चा यांमुळे ही परिषद सगळीकडं चर्चेचा...
फेब्रुवारी 22, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशातील मागास समजल्या जाणाऱ्या बुंदेलखंडमध्ये संरक्षण औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.  'उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदे'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोदी म्हणाले, ''देशात दोन ठिकाणी संरक्षण औद्योगिक...
फेब्रुवारी 18, 2018
मुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 या जागतिक गुंतवणूक परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवारी) उद्‌घाटन होणार आहे. सुमारे दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवलेली ही परिषद "एमएमआरडीए'च्या प्रांगणात होणार असून,...
फेब्रुवारी 07, 2018
बांधकाम व्यवसाय म्हणजे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी, असेच चित्र नोटाबंदीपूर्वी दिसत होते. आठ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी होताच बिल्डरांचे कंबरडे मोडले. एक जुलै २०१७ पासून ‘जीएसटी’ लागू होताच ग्राहकांनाच थेट दणका बसला. परिणामी, आधीच मंदीच्या लाटेत सापडलेला बांधकाम व्यवसाय पुरता घायकुतीला आला आहे....
फेब्रुवारी 04, 2018
आसाम जागतिक गुंतवणूकदार परिषदेला प्रारंभ गुवाहाटी: आपल्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करत देशाला परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) जगात सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविले आहे. भारतात गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) 60 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली....
फेब्रुवारी 02, 2018
केंद्रीय अर्थसंकल्प (बजेट)  म्हणजे जणू उत्कंठापूर्ण घटनाक्रम असतो. तो सादर होण्यापूर्वी आणि सादर झाल्यानंतरही त्यावर चर्चा-उपचर्चा आणि प्रतिक्रिया येत राहतात. सामान्य नागरिकांपासून ते नेत्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून ते उद्योजक, नोकरदारांपर्यंत समाजातील सर्वच स्तरांतील आणि वयोगटांतील लोक या...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकावर नाराज असलेल्या शेतकरी आणि ग्रामीण भागावर पूर्ण लक्ष केंद्रीत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकाअर्थी रणशिंग फुंकले आहे. कृषी आणि ग्रामीण भागाबरोबरच एकूणच अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन...