एकूण 95 परिणाम
मे 07, 2019
सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे.  साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव...
एप्रिल 01, 2019
1) मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - ता. 3 ते 5 एप्रिलपर्यंत या इश्‍यूची प्राथमिक बाजारामध्ये विक्री होणार आहे. रु. 1343 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी किंमतपट्टा रु. 877 ते रु. 880 प्रतिशेअर ठरविण्यात आला आहे. 17 शेअरच्या पटीत मागणी अर्ज करता येणार आहे.  2)...
मार्च 30, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या दोन आयपीओसाठी अर्ज करता येणार आहेत.  कसे आहेत रेल विकास निगम लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे आयपीओ: याबाबत सांगत आहेत तज्ज्ञ नंदिनी वैद्य  रेल विकास निगम लिमिटेड:  रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून...
फेब्रुवारी 25, 2019
सांगली -  भोपाळ येथील निर्मल इन्फ्राहोम कॉर्पोरेशन लिमिटेड या अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तब्बल १४ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीच्या संचालकांसह सातजणांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘डीएसके’ तथा दीपक कुलकर्णींसह त्यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने आज जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश ए. यू. कदम यांच्या न्यायालयात साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र सादर झाले.  ३५० गुंतवणूकदारांची १९ कोटी ७७ लाख ८०...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे -  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी फेटाळला, तर डीएसके यांच्याकडील उच्च पदस्थ अधिकारी धनंजय पाचपोर यांचाही नियमित जामीन उच्च...
जानेवारी 26, 2019
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ४१२ पैकी १४३ मालमत्तांची यादी शहर पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या न्यायालयात शुक्रवारी सादर केली. या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी दिल्यास त्यातून गुंतवणूकदारांना किमान ५०० ते ६०० कोटी रुपये परत देता मिळतील, असे...
जानेवारी 11, 2019
जालना - दामदुप्पटचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या विरोधात ता. एक डिसेंबर २०१७ रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आतापर्यंत २० हजार गुंतवणूकदारांची नावे पुढे आली आहेत. कंपनीच्या दोन मुख्य संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकारी,...
जानेवारी 06, 2019
पुणे - विविध आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार ३९५ कोटी रुपयांची मालमत्ता ‘सील’ केली आहे. त्यामध्ये डीएसके, टेम्पल रोझ अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्ता अधिसूचित झाल्या असून, त्यांचा लिलाव...
डिसेंबर 11, 2018
नागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर कंपनीने हात वर करीत बेरोजगारांची फसवणूक केली. त्यामुळे शेकडो युवक आज सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींविरुद्ध कडक...
नोव्हेंबर 24, 2018
कराची : पाकिस्तानातील कराची शहरातील आलिशान क्‍लिफ्टन परिसरामध्ये असलेल्या चिनी दूतावासावर आज सकाळी तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षा दलांनी या तीनही हल्लेखोर दहशतवाद्यांना ठार मारले. या चकमकीमध्ये दोन पोलिस कर्मचारीदेखील मरण पावल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्लेखोर...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - ‘तुमच्या मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, कमी व्याजदराने सहज गृहकर्ज देतो, अल्पावधीत रक्कम दामदुप्पटसह मोफत आरोग्य सुविधा देतो, अशी वेगवेगळी आमिषे दाखवून भामटे रोज रोज सामान्यांना गंडा घालू लागलेत. कारवाईअभावी भामट्यांच्या संख्येत भरच पडू लागली आहे. एखादी कंपनी सुरू करायची....
ऑगस्ट 02, 2018
औरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या कंपनीचा चेअरमन व बसपाचा माजी आमदार बनवारीलाल कुशवाह याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील कारागृहातून हस्तांतरित करून अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. एक) करण्यात आली. सुमारे अडीच हजार गुंतवणूकदारांची दहा कोटींची फसवणूक केल्याचा...
जुलै 29, 2018
डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं. मायकेललाही गुंडगिरी, स्मग्लिंग, जुगार असल्या गोष्टींचा तिटकाराच...
जुलै 26, 2018
औरंगाबाद - बनावट नोटा बाजारात खपविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश उस्मानपुरा पोलिसांनी केला. यात नांदेड व औरंगाबादचे कनेक्‍शन समोर आले. यातील दोघांना पोलिसांनी पकडले असून मराठवाडाभर याचे जाळे पसरले आहे. संशयितांकडून सात लाख सोळा हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त...
जुलै 21, 2018
पुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या डीएसके डेव्हलपर्स आणि डीएसके मोटर्स या कंपन्यांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही कंपन्यांनी एकूण सुमारे 52 कोटी रुपयांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट)...
जुलै 10, 2018
मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील गैरव्यवहाराच्या प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना तडकाफडकी जामीन देण्याच्या प्रकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मराठे यांच्यासह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश...
जुलै 05, 2018
बीड - जादा व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करीत ‘शुभकल्याण’ व ‘परिवर्तन’ या मल्टीस्टेट बॅंकांनी त्यांचा गाशा गुंडाळला. जिल्ह्यात आतापर्यंत या दोन्ही मल्टीस्टेटवर एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना तब्बल २६ कोटींचा गंडा घालून या मल्टीस्टेट बॅंकांनी हजारो...
जून 21, 2018
डीएसकेंच्या कंपन्यांना बेकायदा कर्ज; सहा राष्ट्रीयीकृत बॅंकाही रडावर पुणे - डी. एस. कुलकर्णी यांना एकूण सहा राष्ट्रीयीकृत बॅंकांनी प्रत्येकी शंभर कोटी याप्रमाणे एकूण सहाशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी बॅंक ऑफ महाराष्ट्रने सुमारे शंभर कोटी रुपयांचे कर्ज आभासी तारणावर मंजूर करून...
जून 20, 2018
- डीएसके यांच्या कागदोपत्री कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांसह अन्य 6 जणांवर कारवाई -पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर केली अटक   पुणे: डी.एस.कुलकर्णी यांंच्या आर्थिक गुंतवणूकदार घोटाळ्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यकारी...