एकूण 77 परिणाम
जून 03, 2019
पुणे : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या “हरमन” या प्रकल्पामुळे अॅटोमोबाईल क्षेत्रात लागणारे इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचे उत्पादन येत्या दोन वर्षात 12 पट वाढणार असून त्यामुळे सध्या  होत असलेल्या प्रति वर्षी उत्पादन 2 लाख युनिट्स मधे वाढ होऊन सन 2021 पर्यंत 25 लाख युनिट्स उत्पादन प्रति वर्षी होणार...
एप्रिल 30, 2019
गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍वासन देत असले...
एप्रिल 04, 2019
मुंबई - दोन वर्षांच्या विलंबानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (एक्‍स्प्रेस-वे) आणि नजीकच्या 71 गावांचा प्रस्तावित विकास आराखडा 2016-41 याबाबत जनसुनावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण आहे. नागरिकांनी या विकास आराखड्याबाबत केलेल्या सूचना आणि...
मार्च 09, 2019
पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत सहभागी आहेत. परिषदेचे उद्‌घाटन ‘डिलिव्हरिंग चेंज...
मार्च 05, 2019
मुंबई - नाणार येथे उभारण्यात येणारा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला असला, तरी तो महाराष्ट्रातच अन्यत्र हलवला जाणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला कळवण्यात आले आहे. महाराष्ट्राला दहा वर्षे पुढे नेणारा हा प्रकल्प अन्य राज्यांत वळवला जाऊ नये, यासाठी गेल्या काही महिन्यांपासूनच पर्यायी जागेचा शोध...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे -  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी फेटाळला, तर डीएसके यांच्याकडील उच्च पदस्थ अधिकारी धनंजय पाचपोर यांचाही नियमित जामीन उच्च...
जानेवारी 21, 2019
पुणे  : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांचा कर्ज मंजूर केल्याप्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी खटल्यातून साेमवारी वगळले. डीएसके यांना कर्ज देताना बँक आॅफ महाराष्ट्राने रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि...
डिसेंबर 11, 2018
नागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर कंपनीने हात वर करीत बेरोजगारांची फसवणूक केली. त्यामुळे शेकडो युवक आज सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींविरुद्ध कडक...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : कोकणात एक लाख रुपयांत एक एकर जागा देतो, असे सांगून पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील जवळपास दीडशे जणांचा कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यातील करक, पाचळ, सौंदळ आणि येरडव येथे सीमाभिंत,...
नोव्हेंबर 20, 2018
गुजरातच्या उर्जामंत्र्यांशी खास बातचीत पुणे : गुजरातमध्ये येत्या 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान 9वे व्हायब्रंट गुजरात समिट 2019 संपन्न होते आहे. त्यानिमित्ताने गुजरातचे उर्जामंत्री सौरभ पटेल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात त्यांनी रोड शो देखील केला. सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई - कर्मचाऱ्यांचा पगार आणि दिवाळीचा बोनस देण्यासाठी गोठवलेल्या खात्यांतून पैसे काढण्याची एन. के. प्रोटीन प्रायव्हेट कंपनीला उच्च न्यायालयाने परवानगी देत दिलासा दिला. नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज लिमिटेड (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एन. के. प्रोटीनचे खाते आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...
नोव्हेंबर 05, 2018
नाशिक - इक्विटी या ॲसेट क्‍लासच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळविणे सहज शक्‍य आहे. संतुलित इक्विटी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय असल्याचे मत एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा श्‍यामली बसू यांनी येथे व्यक्त केले.  हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे ‘सकाळ मनी...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, खाद्यसंस्कृती, हातमाग आदींचा समावेश असेल. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचत...
सप्टेंबर 28, 2018
कात्रज - पॅनकार्ड क्लब्ज कंपनीकडून फसवणूक झालेले देशभरातील ५५ लाख गुंतवणूकदारांना न्यायापासून वंचीत ठेवणार्या सरकारचे श्राध्द आझाद मैदानावर सर्वपित्री आमावस्येला घालण्याचा निर्धार राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी केला. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीतील गुंतवणूकदार प्रतींनिधींचा राज्यव्यापी...
सप्टेंबर 25, 2018
शेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या काही दिवसात...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे.  राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...
ऑगस्ट 27, 2018
"म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - न्हावाशेवा येथे नौदल अधिकाऱ्यांना ये-जा करण्यासाठी कार भाड्याने देण्याच्या नावाखाली दोनशे जणांची सहा कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एका महिलेला अटक केली.  हरविंदर कौर ऊर्फ विनी नागपाल असे तिचे नाव आहे. तिच्याविरोधात भादंविसह महाराष्ट्र गुंतवणूकदार...
ऑगस्ट 16, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या पर्यटन विकासासाठीचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ मानल्या जाणाऱ्या सी-वर्ल्डच्या उभारणीबाबत राज्याकडून हालचाली मंदावल्या आहेत. हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. साधारण २००७ पासून सी-वर्ल्ड प्रकल्प साकारण्यासाठी मुंबईसह कोकणातील विविध ठिकाणे तपासण्यात आली. यात हा...