एकूण 41 परिणाम
एप्रिल 15, 2019
म्युच्युअल फंडांच्या रोखे अर्थात "डेट' योजना या "इक्विटी' योजनांच्या तुलनेत सुरक्षित असतात, असा एक समज असतो. तो कसा चुकीचा आहे आणि रोखे योजनांमध्येसुद्धा जोखीम असते, हे गुंतवणूकदारांनी समजावून घेतले पाहिजे. यासाठीच हा लेखन प्रपंच.  निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन-एफएमपी) या...
मार्च 11, 2019
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुदत ठेवींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पैसे गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध असले तरी  कष्टाचे पैसे गुंतविण्यासाठी सुरक्षित पद्धत म्हणून आजही अनेक लोक मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवतात. मात्र अधिकृत बँका - वित्तीय संस्था यांच्यापेक्षा जास्त व्याजाचे...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली: व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयने 'लूकआऊट नोटीस' जारी केली आहे. चंदा कोचर यांच्याबरोबर त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात देखील लूकआऊट नोटीस' जरी केली आहे. तसेच चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्‌विटरवरून...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
जानेवारी 24, 2019
मुंबई: व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबलवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआयने व्हिडीओकॉन आणि नूपॉवर रिन्युएबलच्या कार्यालयांवर देखील छापेमारी...
जानेवारी 23, 2019
अमरावती : राज्यातील सिंचन प्रकल्पांवर जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम रखडले आहे. दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने खासगीकरणाच्या माध्यमातून बीओटीवर प्रकल्पांच्या उभारणीच्या धोरणालाही धक्का बसू लागला आहे. राज्यात 733 मेगावॉट क्षमतेचे लहान...
जानेवारी 21, 2019
पुणे  : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांचा कर्ज मंजूर केल्याप्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी खटल्यातून साेमवारी वगळले. डीएसके यांना कर्ज देताना बँक आॅफ महाराष्ट्राने रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 20, 2018
नागपूर : वेगवेगळ्या लोकांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या सहा जनहित याचिकांवर प्रतिवादींना नोटीस बजावण्यापूर्वी न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच विश्‍वासार्हता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जनहित याचिकांशी काही मूठभर लोकांचे हित...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई :भांडवली बाजार नियामक मंडळ 'सेबी' लवकरच 'लिक्विड' म्युच्युअल फंडाबाबत नियम कडक करण्याची शक्यता आहे. लिक्विड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी सेबी 'लॉक-इन पिरियड' आणण्याची शक्यता आहे.  ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ला मुदतीत परतफेड करता न आल्याच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या रोख तरलतेची समस्येवर उपाय...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 08, 2018
नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बायबॅकसाठी 18 ऑगस्ट रेकॉर्ड  डेट म्हणून निश्चित केली आहे. टीसीएसचे शेअर गुंतवणूकदार या बायबॅकमध्ये भाग घेऊ शकणार आहेत.  म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यामध्ये 18 ऑगस्टपर्यंत टीसीएसचे शेअर असतील असे...
जुलै 21, 2018
रेडमंड : माहिती आणि तंत्रज्ञान सेवा आणि सॉफ्टवेअर पुरवठादार "मायक्रोसॉफ्ट'ने तब्बल 100 अब्ज डॉलरचा महसूल कमवला आहे. कंपनीने जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने पहिल्यांदाच महसुलाचा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला असून, याचे शिल्पकार मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे सत्या...
जुलै 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो; पण या योजना नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. बॅंकांमधल्या ठेवींपेक्षा तुलनेनं जास्त परतावा देणाऱ्या, जोखीम कमी असणाऱ्या आणि सुलभ अशा या योजना. या योजना नेमक्‍या...
जून 24, 2018
म्युच्युअल फंडांच्या इक्विटी विभागातली जोखीम नगण्य असलेली योजना म्हणजे "इक्विटी आर्बिट्राज' योजना. ती नक्की कशा प्रकारे काम करते, ते न समजल्यानं बहुतेक गुंतवणूकदारांकडून ती तशी दुर्लक्षित आहे. जास्त जोखीम नको असणाऱ्या आणि करपश्‍चात जास्त परतावा हवा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या या योजनेबाबत...
जून 20, 2018
- डीएसके यांच्या कागदोपत्री कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांसह अन्य 6 जणांवर कारवाई -पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर केली अटक   पुणे: डी.एस.कुलकर्णी यांंच्या आर्थिक गुंतवणूकदार घोटाळ्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यकारी...
जून 18, 2018
चार सप्टेंबर 2017 च्या "सकाळ'मध्ये "इन्फोसिस'च्या शेअरच्या बायबॅकवर एक लेख आला होता. त्यातील सल्ल्याचा गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत साधारणपणे 30 टक्के फायदा झाला आहे. हे आठवण्याचे कारण म्हणजे "टीसीएस' कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. एकूण खरेदी 16,000 कोटी...
जून 10, 2018
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) हा शब्द अनेकदा आपल्या वाचनात येतो. हा निर्देशांक देशातल्या औद्योगिक प्रगतीचा दिशादर्शक असतो. तो नेमका कसा मोजला जातो, त्यात कोणत्या उद्योगांचा समावेश केला जातो, या निर्देशांकाची जबाबदारी कोणावर असते, त्याचा उपयोग कशासाठी होतो आदी माहितीवर नजर. असं समजा, की...
मे 16, 2018
सांगली - मैत्रेय गुंतवणूक कंपनीत जिल्ह्यातील सुमारे १३ हजारहून अधिक गुंतवणूकदारांची २० कोटींहून अधिक रक्कम अडकल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. या विभागाकडून गुंतवणूकदारांची जिल्हाभरातील माहिती गोळा करण्यात येत असून हा आकडा...