एकूण 35 परिणाम
जून 16, 2019
सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर. क्रिकेटची विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून सगळीकडं वातावरण क्रिकटमय...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
डिसेंबर 30, 2018
निवृत्ती हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. हा टप्पा पार पाडण्यासाठी अनेक साधनं बाजारात आहेत. या साधनांचा नेमका अर्थ काय आण त्यांचा वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन.  प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येणारा निवृत्ती हा महत्त्वाचा टप्पा असतो. निवृत्तीच्या नियोजनासंदर्भात...
डिसेंबर 02, 2018
गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि त्यात वैविध्य असणं आवश्‍यक असतं. या वैविध्याच्या निश्‍चितीला "ऍसेट ऍलोकेशन' म्हणतात. हे ऍसेट ऍलोकेशन कसं करायचं, त्यासाठी काय विचार करायचं, निवड कशी करायची आदींबाबत माहिती. गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि ऍसेट ऍलोकेशन...
नोव्हेंबर 04, 2018
शेअर बाजाराच्या संदर्भात वेगवेगळे व्यवहार होत असतात. "ऑप्शन मार्केट' असाही शब्द नेहमी वापरला जातो. नेमके कसे व्यवहार तिथं होतात, जोखीम किती असते आदी गोष्टींबाबत माहिती. जीवनाची शाश्वती देता येईल का? अर्थातच नाही! तरीही सकारात्मकतेनं आपण सर्व जण जगत असतोच. प्रत्येक जबाबदार व्यक्ती जीवनातल्या अनिश्‍...
ऑक्टोबर 21, 2018
फॉरेक्‍स रिझर्व्ह म्हणजे परकी गंगाजळी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं असते. प्रत्येक अर्थव्यवस्थेतल्या प्रमुख बॅंकेकडं हा परकी चलनसाठा असतो. परकी गंगाजळीमुळं देशातल्या प्रमुख बॅंकेला आणि पर्यायानं संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळतो, जागतिक स्तरावर एक प्रकारचा...
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
सप्टेंबर 02, 2018
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रीट्‌स) ही एक वेगळी संकल्पना सादर करण्यात आली आहे. घर, बंगले किंवा ऑफिसेस अशी स्थावर मालमत्ता-प्रत्यक्ष विकत न घेता तुम्ही त्यामध्ये "डीमॅट' स्वरूपात गुंतवणूक करू शकता. ही "रीट्‌स' संकल्पना काय आहे, गुंतवणुकीचं स्वरूप कसं असतं, फायदे आणि जोखमी काय असतात, देशात काय...
ऑगस्ट 26, 2018
तातडीच्या गरजेसाठी कर्ज देणारी वेगवेगळी ऍप्स आणि वेबसाइट्‌स उपलब्ध आहेत. संबंधित कंपनीच्या निकषांत बसत असल्यास आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास तातडीनं कर्ज मिळू शकतं. अशीच काही ऍप्स आणि वेबसाइट्‌स यांच्याविषयी माहिती. कर्ज काढणं ही एकेकाळी अतिशय अवघड असलेली गोष्ट अत्याधुनिक...
जुलै 29, 2018
डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं. मायकेललाही गुंडगिरी, स्मग्लिंग, जुगार असल्या गोष्टींचा तिटकाराच...
जुलै 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो; पण या योजना नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. बॅंकांमधल्या ठेवींपेक्षा तुलनेनं जास्त परतावा देणाऱ्या, जोखीम कमी असणाऱ्या आणि सुलभ अशा या योजना. या योजना नेमक्‍या...
जून 24, 2018
म्युच्युअल फंडांच्या इक्विटी विभागातली जोखीम नगण्य असलेली योजना म्हणजे "इक्विटी आर्बिट्राज' योजना. ती नक्की कशा प्रकारे काम करते, ते न समजल्यानं बहुतेक गुंतवणूकदारांकडून ती तशी दुर्लक्षित आहे. जास्त जोखीम नको असणाऱ्या आणि करपश्‍चात जास्त परतावा हवा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या या योजनेबाबत...
जून 10, 2018
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) हा शब्द अनेकदा आपल्या वाचनात येतो. हा निर्देशांक देशातल्या औद्योगिक प्रगतीचा दिशादर्शक असतो. तो नेमका कसा मोजला जातो, त्यात कोणत्या उद्योगांचा समावेश केला जातो, या निर्देशांकाची जबाबदारी कोणावर असते, त्याचा उपयोग कशासाठी होतो आदी माहितीवर नजर. असं समजा, की...
मे 20, 2018
"फ्लिपकार्ट' ही भारतीय कंपनी अमेरिकेतल्या "वॉलमार्ट' कंपनीनं विकत घेतल्यासंदर्भातली चर्चा सध्या व्यापारविश्वात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. "फ्लिपकार्ट' ही कंपनी भारतातल्या "स्टार्टअप्स'साठी आधी एक आदर्श समजला जात असे; परंतु या घडामोडीनंतर ती आता विदेशी कंपन्यांसाठी "गेट वे' बनली आहे! हे...
एप्रिल 22, 2018
व्याजदर कमी होत असताना सरकारी कर्जरोखे (बॉंड्‌स) हा एक चांगला पर्याय उपलब्ध असतो. सरकार अशा कर्जरोख्यांची विक्री करून विविध प्रकल्पांसाठी दीर्घकालीन भांडवलउभारणी करत असतं. हे बॉंड्‌स म्हणजे नेमकं काय, ते कसे खरेदी करायचे, त्यांच्याशी संबंधित अर्थकारण कसं असतं आदी गोष्टींवर नजर. बॅंकांमधल्या...
एप्रिल 08, 2018
गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायची असेल, तर प्रत्यक्ष सोन्यापेक्षा गोल्ड फंड किंवा गोल्ड ईटीएफ यांच्यामार्फत गुंतवणूक करणं योग्य ठरतं. "पेपर गोल्ड' या नावानं ओळखली जाणारी ही गुंतवणूक नेमकी असते कशी, ती कशा प्रकारे करायची याबाबत माहिती. भारतामध्ये सोन्याला सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळं; तसंच...
एप्रिल 01, 2018
भांडवलाच्या उभारणीसाठी अनेक उद्योग शेअर बाजारात प्रवेश करतात. प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) करून ही कंपनी शेअर बाजारात प्रवेश करते. आयपीओ हा प्रकार नेमका असतो कसा, त्याचं काम कसं चालतं, मूल्यं कशी निश्‍चित केली जातात आदी गोष्टींबाबत माहिती. कोणत्याही व्यवसायाची उभारणी करण्यासाठी भांडवलाची गरज असते....
मार्च 04, 2018
शेअर बाजाराचा विचार करताना सेन्सेक्‍स आणि निफ्टी या शब्दांचा संदर्भ खूप वेळा येतो. हे सेन्सेक्‍स आणि निफ्टी म्हणजे नक्की असतात तरी काय, त्यांच्याद्वारे शेअर बाजाराचा अंदाज कसा घेता येतो आदी गोष्टींबाबत माहिती.  ज्याप्रमाणं शाळेतल्या वेगवेगळ्या वर्गांतल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी निवडक...
फेब्रुवारी 25, 2018
महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचं दर्शन घडवणारी आणि भविष्यातल्या भव्य उद्योगजगताचं चित्र साकारणारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही परिषद नुकतीच पार पडली. अनेक उद्योगपतींचा सहभाग, त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा, सरकारनं केलेल्या घोषणा, अनेक विषयांवर झालेली साधकबाधक चर्चा यांमुळे ही परिषद सगळीकडं चर्चेचा...
फेब्रुवारी 18, 2018
प्राप्तिकर वाचवण्यासाठी कलम 80 सीअंतर्गत केलेली गुंतवणूक हा एक मोठा दिलासा असतो. संबंधित आर्थिक वर्षात ही गुंतवणूक केली, तर त्याचा दावा करून विशिष्ट प्राप्तिकर वाचवता येतो, ही बाब अनेकांना माहीत असली, तरी नेमके तपशील माहीत नसतात. शिवाय आर्थिक वर्ष संपताना म्हणजे अगदी 31 मार्चला किंवा त्याच्या आधी...