एकूण 36 परिणाम
मे 07, 2019
भारतीयांना आजही सोन्याचे आकर्षण कायम आहे. हौस म्हणून किंवा प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे आजवर अनेक आहेत. त्यात सर्व वयोगटांतील विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्व आले आहे. चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून या...
मे 06, 2019
अक्षय तृतीया आणि सोने यांचे एक अतूट नाते आहे. या दिवशी केलेल्या खरेदीचा अथवा गुंतवणुकीचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसतो. दीर्घमुदतीचा विचार केल्यास फक्त सोने व शेअरमधील गुंतवणूक महागाईच्या दरावर मात करताना दिसते...
जानेवारी 29, 2019
मुंबई - अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याच्या शक्‍यतेने नफेखोरांनी सोमवारी बाजारात जोरदार नफावसुली केली. त्यामुळे सेन्सेक्‍समध्ये ३६८ अंशांची घसरण झाली आणि तो ३५ हजार ६५७ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ११९ अंशांची घट झाली आणि तो १० हजार ६६१.५५ अंशांवर बंद झाला. व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी सीबीआयची...
जानेवारी 06, 2019
थोडी आडवाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘कमोडिटी’ गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमोडिटी बाजाराविषयी नुकताच ‘मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड’चे (एमसीएक्‍स) व्यवस्थापकीय...
डिसेंबर 03, 2018
बहुतेक छोटे गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे.  जगभरातील...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे - जागतिक बाजारात सोन्याचे भाव चढे नसले, तरी भारतात मात्र ते चढ्या पातळीवर टिकून राहण्याची शक्‍यता आहे. किंबहुना, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत राहिल्यास ते वाढूदेखील शकतात, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, ‘‘सोन्याने...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : सोन्यातील तेजीने ग्राहकांचे डोळे दिपले असले तरी यंदा विक्री वाढेल, असा विश्‍वास सराफांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या धनत्रयोदशीनिमित्त दागिने, गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड बॉंडचा पर्याय ग्राहकांना निवडता येणार आहे. मुंबईतील झवेरी बाजार, दादर, परळ, लालबाग येथील...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई - अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या शेअर बाजारांमधील अस्थिरता, खनिज तेलाची दरवाढ, अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकमेव विश्‍वासात्मक आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोने आपलेसे केले आहे. परिणामी, जागतिक बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे. त्याचे पडसाद भारतीय बाजारात उमटत असून...
ऑक्टोबर 22, 2018
गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया. अस्थिर स्थितीत काय करावे?...
ऑक्टोबर 19, 2018
नाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री योजनांमुळे सायंकाळनंतर ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे चित्र होते. त्यात लग्नसराईसाठी  वेढे, नवरीच्या दागिन्यांना पसंती असल्याचे सराफ व्यावसायिकांनी...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद - दसऱ्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसह मध्यमवर्गीयांनी गुरुवारी (ता.१८) मोठ्या प्रमाणात सराफा बाजारात गर्दी केली होती. शेअर बाजारातील अनिश्‍चितता, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सोन्या-चांदीच्या बाजारात मात्र बऱ्यापैकी स्थैर्य...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आजपासून कमोडिटी ट्रेडिंग सुरू होणार आहे. कमोडिटी डेरिव्हेटीव्हजमधील ट्रेडिंगसाठी 150 हून अधिक सदस्यांनी नोंदणी केली असल्याचे "बीएसई'ने म्हटले आहे. नुकताच भांडवली बाजार नियंत्रक सेबीने "बीएसई' आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करण्याची...
सप्टेंबर 16, 2018
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’ हा शेअर बाजारात प्रवेश करण्याचा अत्यंत सोपा, कमी जोखीम असलेला आणि दीर्घकाळामध्ये चांगले फायदे देणारा पर्याय आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. मात्र, दुर्दैवाने गुंतवणुकीचा हा उत्तम पर्याय आपल्याकडील सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत अजूनही पुरेशा...
ऑगस्ट 27, 2018
"म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात...
ऑगस्ट 27, 2018
‘म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात...
जुलै 22, 2018
‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते,’ हा ‘डिस्क्‍लेमर’ वाचला की बहुतेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून चार हात लांब राहणे पसंत करतात. असे गुंतवणूकदार नंतर चिटफंड, भिशी, तसेच इतर फसव्या योजनांना बळी पडताना दिसतात. त्यामुळेच या ‘डिस्क्‍लेमर’चा खरा...
जुलै 09, 2018
म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला  असून, चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये तब्बल ३५ हजार २६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पैशाचा ओघ आल्याने इक्विटी म्युच्युअल फंडांच्या...
जुलै 02, 2018
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ मनी’ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड यांच्या वतीने ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ या सेमिनारचे नुकतेच चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटांतील नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बॅंक किंवा पोस्टातील ठेवी...
जून 05, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.४) जोरदार विक्री केली. यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्‍स २१५.३७ अंशांनी घसरून ३५ हजार ११ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.७० अंशांची घट झाली आणि तो १०...
मे 07, 2018
आर्थिक शिस्त तरुणपणापासून लावून घेतल्यास आयुष्यभर योग्य लाइफस्टाइल जगण्याबरोबर उतारवयातही सन्मानाने आयुष्य जगता येऊ शकते. थोडक्‍यात आर्थिक सुबत्ता हवी असेल, तर काय करायला हवे, ते पाहूया. माझ्याकडे पाच ते दहा वर्षांत पाच ते पंधरा लाख रुपयांची गंगाजळी असेल, असा विचार करणारे फारच कमी असतात. सध्याची...