एकूण 32 परिणाम
एप्रिल 30, 2019
गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍वासन देत असले...
मार्च 09, 2019
पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत सहभागी आहेत. परिषदेचे उद्‌घाटन ‘डिलिव्हरिंग चेंज...
मार्च 05, 2019
मुंबई - नाणार येथे उभारण्यात येणारा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला असला, तरी तो महाराष्ट्रातच अन्यत्र हलवला जाणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला कळवण्यात आले आहे. महाराष्ट्राला दहा वर्षे पुढे नेणारा हा प्रकल्प अन्य राज्यांत वळवला जाऊ नये, यासाठी गेल्या काही महिन्यांपासूनच पर्यायी जागेचा शोध...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - उद्योग सुरू करण्यासाठी योग्य नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्ती हवी. या दोन्हींच्या जोरावर ध्येय साध्य करणे सहज शक्‍य होते. प्रत्यक्ष अनुभवातूनही शिकणे हेही तितकेच महत्त्वाचे असते, असा सल्ला नामवंत उद्योजकांनी ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’च्या उद्‌घाटनप्रसंगी दिला. शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई सेलतर्फे आयोजित ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०१९’मध्ये सहभागी होऊ शकता. ‘स्वप्नं साकार करा’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव येत्या शनिवारी (ता. २३...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे -  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी फेटाळला, तर डीएसके यांच्याकडील उच्च पदस्थ अधिकारी धनंजय पाचपोर यांचाही नियमित जामीन उच्च...
जानेवारी 28, 2019
गुंतवणुकीच्या क्षेत्रात ‘मिस-सेलिंग’ हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच...
जानेवारी 21, 2019
पुणे  : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांचा कर्ज मंजूर केल्याप्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी खटल्यातून साेमवारी वगळले. डीएसके यांना कर्ज देताना बँक आॅफ महाराष्ट्राने रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि...
जानेवारी 06, 2019
पुणे - विविध आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार ३९५ कोटी रुपयांची मालमत्ता ‘सील’ केली आहे. त्यामध्ये डीएसके, टेम्पल रोझ अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्ता अधिसूचित झाल्या असून, त्यांचा लिलाव...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - दामदुपटीच्या परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले. या प्रकरणात आरोपींनी प्रथम सरकारी कंत्राट मिळाल्याचा देखावा करीत देशभर जाळे पसरविले. त्यानंतर दहा महिन्यांमध्ये दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून रक्कम गोळा केली. आतापर्यंत ३.५७...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : कोकणात एक लाख रुपयांत एक एकर जागा देतो, असे सांगून पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील जवळपास दीडशे जणांचा कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यातील करक, पाचळ, सौंदळ आणि येरडव येथे सीमाभिंत,...
नोव्हेंबर 20, 2018
गुजरातच्या उर्जामंत्र्यांशी खास बातचीत पुणे : गुजरातमध्ये येत्या 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान 9वे व्हायब्रंट गुजरात समिट 2019 संपन्न होते आहे. त्यानिमित्ताने गुजरातचे उर्जामंत्री सौरभ पटेल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात त्यांनी रोड शो देखील केला. सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई - कर्मचाऱ्यांचा पगार आणि दिवाळीचा बोनस देण्यासाठी गोठवलेल्या खात्यांतून पैसे काढण्याची एन. के. प्रोटीन प्रायव्हेट कंपनीला उच्च न्यायालयाने परवानगी देत दिलासा दिला. नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज लिमिटेड (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एन. के. प्रोटीनचे खाते आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - गुंतवणूकदारांना सेवा सुविधा देऊन तब्बल ८३ हजार २३६ कोटींचे गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या कर्नाटकाने गुजरात आणि महाराष्ट्रवर मात केली आहे. वाणिज्य खात्याच्या औद्योगिक गुंतवणूकविषयक ताज्या अहवालात सप्टेंबरअखेर देशभरात एकूण तीन लाख ३८ हजार ५६७ कोटींचे गुंतवणूक करार झाले असून, त्यातील २४.५८ टक्के...
नोव्हेंबर 05, 2018
नाशिक - इक्विटी या ॲसेट क्‍लासच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळविणे सहज शक्‍य आहे. संतुलित इक्विटी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय असल्याचे मत एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा श्‍यामली बसू यांनी येथे व्यक्त केले.  हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे ‘सकाळ मनी...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, खाद्यसंस्कृती, हातमाग आदींचा समावेश असेल. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचत...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे - डीएसके कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात महाराष्ट्र बॅंकेच्या तीन अधिकाऱ्यांचा सहभाग नाही. महाराष्ट्र बॅंकेने डीएसके कंपनीला दिलेले कर्ज नियमबाह्य नसून, कायदेशीर कक्षेत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे रवींद्र मराठे, राजेंद्रकुमार गुप्ता व...
सप्टेंबर 28, 2018
कात्रज - पॅनकार्ड क्लब्ज कंपनीकडून फसवणूक झालेले देशभरातील ५५ लाख गुंतवणूकदारांना न्यायापासून वंचीत ठेवणार्या सरकारचे श्राध्द आझाद मैदानावर सर्वपित्री आमावस्येला घालण्याचा निर्धार राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी केला. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीतील गुंतवणूकदार प्रतींनिधींचा राज्यव्यापी...