एकूण 662 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
वॉशिंग्टन - गुंतवणूकदारांना जगात भारतापेक्षा अन्यत्र चांगली संधी मिळू शकणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी व्यक्त केला. भारत हा लोकशाहीप्रेमी आणि भांडवलदारांना आदर देणारा देश आहे, असेही त्या म्हणाल्या. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ आणि ‘...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई - "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : आर्थिक पाठबळ देऊन नवउद्यमींचे (स्टार्टअप) आधारस्तंभ बनलेले टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी "स्टार्टअप'मधील गुंतवणुकीमागचे गुपीत उघड केले आहे. टाटा यांनी आपण अपघाताने स्टार्टअप्समधील गुंतवणूकदार बनलो, असे मत व्यक्त केले आहे. आतापर्यंत डझनभर स्टार्टअपमध्ये गुंतवणूक...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 14, 2019
सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर 714.70 वर...
ऑक्टोबर 14, 2019
प्रत्येक माणूस, मग तो नोकरी करणारा असो अथवा व्यवसाय करणारा, दर महिन्याला काही ना काही उत्पन्न कमावत असतो. होणाऱ्या कमाईतून आपले गरजेचे खर्च भागल्यावर प्रत्येक माणसाकडे दर महिन्याला काही रक्कम शिल्लक राहते. शिल्लक राहिलेली ही रक्कम कुठे ना कुठेतरी गुंतवायची असते. ही गुंतवणूक प्रामुख्याने पारंपरिक...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी करण्यासाठी परवानगी...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई - सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या खोट्या मेसेजविरोधात येस बॅंकेने पोलिस आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे. बॅंक आर्थिक अडचणीत आल्याचा मेसेज खोटा असून, ठेवीदार आणि खातेदारांनी यावर विश्‍वास ठेवू नये. बॅंक आर्थिकदृष्ट्या भक्कम असून, त्यांच्या हिताचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे येस बॅंकेने...
ऑक्टोबर 05, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात एनएससीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी बँकेतील मुदत ठेवी आणि एनएससीमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी मोदींनी एनएससीमध्ये 5,18,235 रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले होते. या गुंतवणूक प्रकारामध्ये...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी भारतीय बँकिंग व्यवस्था ही सुदृढ आणि स्थिर असल्याचे प्रतिपादन केले आहे. एका सहकारी बँकेच्या (पीएमसी बॅंक प्रकरण) प्रकरणावरून सर्व बॅंकिंग व्यवस्थेचे चित्र उभे राहत नाही. सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदार यांना त्यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल आपल्या दोन सहाय्यक कंपन्या डिसेंबरअखेर बंद करणार आहे. रिलायन्स कॅपिटलच्या दोन वित्तीय कंपन्या, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन कंपन्या डिसेंबरअखेर बंद होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांची एकत्रित मालमत्ता 25,000...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
ऑक्टोबर 02, 2019
शेअर बाजारात घसरण अजूनही थांबलेली नाही. गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये कपातीची घोषणा करत बाजाराला दोन दिवस तरी 'अच्छे दिन'' दाखवले. त्या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात सुमारे तीन हजार अंशांची वाढ झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा घसरणीला सुरुवात झाली...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीला आज (1 ऑक्टोबर) सुरूवात झाली. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण आढावा समिती मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. आर्थिक आघाडीवर मर्यादीत पर्याय उपलब्ध असून पतधोरण...
ऑक्टोबर 01, 2019
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बॅंकेने लादलेले आर्थिक निर्बंध योग्य की अयोग्य, यावर भाष्य करण्यापूर्वी तमाम खातेदारांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की पीएमसी बॅंकेचा ताळेबंद पाहता, सर्व गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकांनीही...
सप्टेंबर 30, 2019
शेअर बाजारातील अलीकडच्या चढ-उतारांमध्येही काही लार्ज कॅप व इंडेक्‍स फंडांची गेल्या तीन वर्षांतील कामगिरी लक्षवेधक आहे. इंडेक्‍स फंडांचे खर्च अत्यल्प असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हातात जास्त परतावा मिळू शकतो. आपल्या म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीपैकी निदान २० ते २५ टक्के रक्कम इंडेक्‍स फंडात...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई ः जागतिक पातळीवरील मंदीचे वारे आणि व्यापार युद्धाची तीव्रता वाढण्याची भीती याचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 503 अंशांनी गडगडून 38 हजार 593 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 148 अंशांची घसरण होऊन 11 हजार 440 अंशांवर बंद...
सप्टेंबर 24, 2019
नवी दिल्ली ः सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढण्याच्या शक्‍यतेने सोने, चांदीची झळाळी मंगळवारी वाढली. दिल्लीत आज सोन्याचा भाव 330 रुपयांनी तर, चांदीचा भाव 730 रुपयांनी वधारला.  "सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या पितृपक्ष सुरू असून, तो 28 सप्टेंबरला संपल्यानंतर...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली ः शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, शुक्रवार (ता.20) आणि सोमवार या दोन दिवसांत त्यांची मालमत्ता 10.35 लाख कोटी रुपयांनी वाढली. केंद्र सरकारने कंपनी करात कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतल्यापासून शेअर बाजारात तेजीचे वारे निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीवर...