एकूण 46 परिणाम
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पाठविलेल्या पत्रावरून गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठविली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही नोटीस...
फेब्रुवारी 22, 2019
सोल : "भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत तत्त्वांवर आधारित आहे. नजीकच्या काळात त्यात दुपटीने वाढ होऊन पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत तिचा विस्तार होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. दक्षिण कोरियातील गुंतवणूकदारांसाठी भारत म्हणजे "संधीची भूमी' आहे, असे वर्णन त्यांनी केले....
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या 'एंजेल टॅक्‍स'मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून...
फेब्रुवारी 05, 2019
नवी दिल्लीः राजधानीमध्ये एका 19 वर्षीय युवतीने 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. न्यायालयाने आरोपी तरूणीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. युवतीने बलात्कार करण्यासाठी सेक्स टॉयचा वापर केला होता. 'मी, बिझनेस प्लानमध्ये छोटे गुंतवणूकदार मिळवण्याचे काम करत होते....
जानेवारी 07, 2019
मुंबई : किरकोळ गुंतवणूकदारांनी नियोजनबद्ध गुंतवणुकीतून गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडात 1.24 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे म्युच्युअल फंडांकडील मालमत्तेत 5.54 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. डिसेंबरअखेर म्युच्युअल फंडातील मालमत्ता 23.61 लाख कोटींपर्यंत वाढली आहे. सलग सहाव्या वर्षाच्या म्युच्युअल...
नोव्हेंबर 15, 2018
सिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अत्यंत वेगाने आणि व्यापक प्रमाणावर होत असलेल्या डिजिटल क्रांतीमुळे देशातील 1.3 अब्ज नागरिकांची आर्थिक साक्षरता आणखी सक्षम झाली...
नोव्हेंबर 11, 2018
बंगळूर : कथित लाचखोरीच्या प्रकरणात मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गली जनार्दन रेड्डी आज सायंकाळी बंगळूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले. तत्पूर्वी गुन्हे शाखेनेच रविवारी रेड्डी यांच्या बळ्ळारीतील निवासस्थानांवर छापे...
ऑक्टोबर 07, 2018
देहरादून : ''सध्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. महागाई स्थिर असून, मध्यमवर्गाचा विकास अतिशय वेगाने सुरू आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता, असेही ते म्हणाले.  देहरादून येथे 'उत्तराखंड इन्वेस्टर्स समिट'मध्ये पंतप्रधान...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई : भांडवली बाजारातून परकी गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्यामुळे चलन बाजारात डॉलरची प्रचंड मागणी वाढली. यामुळे रुपयाने डॉलरसमोर लोटांगण घालत प्रथमच 73 ची पातळी ओलांडली. दिवसअखेर तो 43 पैशांच्या अवमूल्यनासह 73.34 वर बंद झाला. रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील महागाईने आयातीचा खर्च प्रचंड...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली - पेट्रोलच्या दराने मुंबईत आज ९० रुपयांची पातळी ओलांडली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढत असल्याने देशभरात इंधनदर उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. इंधन दरवाढीचा वेग असाच राहिला तर येत्या काही महिन्यांत पेट्रोल शंभरी गाठेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. सरकारी तेल कंपन्यांकडून...
ऑगस्ट 20, 2018
नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार असलेला मेहूल चोक्‍सी याला शेअर बाजारांनी दणका दिला आहे. तिमाही निकाल जाहीर न केल्यामुळे मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) मेहूल चोक्‍सीची मालकी असलेल्या गीतांजली जेम्स या कंपनीच्या शेअरमधील...
ऑगस्ट 02, 2018
पणजी : प्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये चुकीने लागवडीखालील जमीन म्हणून नोंद झाल्याने विकासापासून वंचित झालेल्या गोमंतकीयांना न्याय दिला जाणार. त्यांच्या अर्जावर आता नगरनियोजन खाते विचार करेल. प्रादेशिक आराखडा २०२१ हाच प्रमाण मानून राज्यभरातील निर्णय केले जाणार असले तरी त्यात बदलही केले जातील, अशी माहिती...
जुलै 21, 2018
रेडमंड : माहिती आणि तंत्रज्ञान सेवा आणि सॉफ्टवेअर पुरवठादार "मायक्रोसॉफ्ट'ने तब्बल 100 अब्ज डॉलरचा महसूल कमवला आहे. कंपनीने जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने पहिल्यांदाच महसुलाचा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला असून, याचे शिल्पकार मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे सत्या...
मे 16, 2018
न्यूयॉर्क - क्रिप्टोकरन्सीप्रकरणी भारतीय वंशाच्या एका अमेरिकी नागरिकांसह तिघांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 60 लाख अमेरिकी डॉलरहून अधिक डिजिटल चलन जप्त केले आहे. सोहराब शर्मा, रेमंड ट्रापानी आणि रॉबर्ट फर्कस हे सेंट्रा टेक नावाच्या स्टार्टअप...
एप्रिल 28, 2018
पणजी : देशाची स्टार्टअप राजधानी होण्याची गोव्यात पूर्ण क्षमता आहे. स्टार्टअप हे राज्याच्या विकासाचे नवे इंजिन ठरु शकते, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज पणजी येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे स्टार्टअप धोरण, योजना आणि स्टार्टअप पोर्टलचे...
एप्रिल 22, 2018
मुख्यमंत्र्यांची संपत्ती सात कोटींनी वाढली बेळगाव: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे आता तेथील नेत्यांची कोट्यवधींची उड्डाणे पुन्हा चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 20 कोटी 36 लाख रुपयांची मालमत्ता असूनही त्यांनी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या जावयाकडून काही रक्‍कम घेतल्याचे...
एप्रिल 05, 2018
मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, निलम, तब्बू, सोनाली बेंद्रे यांची आज जोधपूर न्यायालयात सुनावणी होती. सलनामला 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्याचबरोबर दहा हजार रूपयांचा दंड झाला आहे. या प्रकरणामुळे सलमानच्या आगामी चित्रपटांच्या गुंतवणूकी धोक्यात आल्याची चर्चा होत आहे....
मार्च 14, 2018
बंगळुरु - सध्या अनेक घोटोळे उघडकीला येत असतानाच विक्रम इनव्हेस्टमेंट नावाच्या कंपनीने राहुल द्रविड, साईना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांसारख्या 800 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम इनव्हेस्टमेंट कंपनीने आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना मिळून जवळपास 300...
फेब्रुवारी 22, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशातील मागास समजल्या जाणाऱ्या बुंदेलखंडमध्ये संरक्षण औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.  'उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदे'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोदी म्हणाले, ''देशात दोन ठिकाणी संरक्षण औद्योगिक...
फेब्रुवारी 04, 2018
आसाम जागतिक गुंतवणूकदार परिषदेला प्रारंभ गुवाहाटी: आपल्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करत देशाला परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) जगात सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविले आहे. भारतात गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) 60 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली....