एकूण 2690 परिणाम
जानेवारी 27, 2020
अकोला : रोजगार मिळविण्यासाठी कौशल्य विकासाचे महत्त्‍व आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये याबाबत काम कमी आणि दिखावाच जास्त झाला. आता याउलट काम करावे लागेल. कामही करावे लागेल आणि त्याचा गाजावाजाही. युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. उद्याचा काळ निश्‍चितच बदलेला असेल, असे...
जानेवारी 27, 2020
पंढरपूर (सोलापूर) : दामदुप्पट रक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवून एका कंपनीने सुमारे एक हजार २०० नागरिकांची एक कोटी 32 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या चार संचालकांविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीचे अंतर्गत येणाऱ्या मातृभूमी...
जानेवारी 25, 2020
नागपूर : अनेक महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेली हिंगणा मार्गावरील मेट्रो रेल्वे मंगळवारपासून धावणार आहे. त्यामुळे हिंगणा मार्गावरील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय मेट्रोतून प्रवासाचे स्वप्नही साकार होणार आहे. सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या हिंगणा मार्गावर...
जानेवारी 25, 2020
कोल्हापूर - लाखभर रुपये बॅंकेत ठेवले, की महिन्याला व्याज किती मिळते, साधारण ३५० ते ८०० रुपये. पण, कोल्हापुरात एक लाख रुपये भरले, की महिन्याला पाच ते सहा हजार रुपये इतका परतावा देणारी यंत्रणा कार्यरत झाली असल्याची चर्चा आहे. विशेष हे, की दोन महिने झाले, या यंत्रणेने लाखाला पाच ते सहा हजार रुपये...
जानेवारी 25, 2020
बेरोजगारी देशासमोरील मुख्य मुद्दा आहे. त्यावर मात करण्यासाठी अद्याप केंद्र सरकारकडून कुठले ठोस पाऊल उचलण्यात आल्याचे दिसून येत नाही. नोटबंदीने देशातील अनौपचारिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाताहत केली. या क्षेत्रातून मिळणारा रोजगार बंद झाला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून या...
जानेवारी 25, 2020
आपला देश यंदा 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. मग, या निमित्ताने आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल का करू नये? तुमच्या आर्थिक स्थितीचे संपूर्ण नियंत्रण तुमच्याच हातात असले की वापरता येण्यायोग्य रकमेचा कमाल वापर शक्य होतो. तुमच्या पैशाचे मूल्य वाढवण्याचा अत्यंत सोपा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे बजाज...
जानेवारी 25, 2020
मुंबई - चालू आर्थिक वर्षातील कंपनी कर आणि प्राप्तिकर संकलन मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. प्रत्यक्ष कर संकलनात मागील दोन दशकांतील सर्वांत मोठी घट चालू आर्थिक वर्षात होण्याची शक्‍यता आहे. अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे आणि कंपनी करात कपात केल्यामुळे कर संकलनात मोठीच घट होणार आहे, अशी माहिती सरकारी...
जानेवारी 24, 2020
अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या कालावधीत सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. सोन्याने 1500 डॉलर प्रति औंसवरून 1611 डॉलर प्रति औंस इतकी पातळी गाठली होती. भारतातदेखील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 42 हजार रुपयांवर पोचला होता. "...
जानेवारी 24, 2020
केंद्र सरकारने मुलींसाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलन हाती घेतले. त्याअंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, 'सुकन्या समृद्धी' योजना देखील सुरु केली. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या अठराव्या वर्षी 50 टक्के  रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम 21...
जानेवारी 24, 2020
भारतीय अर्थव्यवस्था सध्या अत्यंत अडचणीतून जात आहे. यात बाह्य कारणे जितकी जबाबदार आहेत, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने नरेंद्र मोदी सरकारचे निर्णय कारणीभूत आहेत. आज भारत सरकार जरी वित्तीय तूट 3.3 दाखवित असले तरी, वास्तविक सरकारचे कर्ज व सर्व उपक्रमांचे कर्ज पाहिल्यास ही तूट 5.5 टक्‍क्‍यांवर आहे. सकल...
जानेवारी 24, 2020
अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलीत आहे. "बजेट' हा शब्द फ्रेंच (Bougette म्हणजे पर्स, पिशवी) या शब्दापासून आलेला आहे. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. प्रत्येक आस्थापन म्हणजे देश, राज्य ते नगरपालिका आणि...
जानेवारी 24, 2020
शहरे ही निश्‍चितच देशाच्या विकासाची इंजिन असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्याची क्षमता शहरांमध्ये असते. कारण, तेथे गुंतवणूक असते, रोजगारनिर्मितीची क्षमता असते. पायाभूत सुविधांमुळे तेथे उद्योगांचे जाळे निर्माण होत असते. साहजिकच कामाच्या, रोजगाराच्या, शिक्षणाच्या निमित्ताने...
जानेवारी 24, 2020
चीनच्या अध्यक्षांच्या म्यानमार भेटीत झालेले करार आर्थिक महामार्गाशी संबंधित असले, तरी भारताच्या दृष्टीने या आव्हानात्मक बाबी आहेत. विशेषत: भारताच्या ‘लूक ईस्ट’ ते ‘ॲक्‍ट ईस्ट’ आणि ‘नेबरहूड फर्स्ट’ या महत्त्वाकांक्षी परराष्ट्र धोरणांचे फलित काय आहे, याचा लेखाजोखा मांडणे गरजेचे आहे. ताज्या...
जानेवारी 23, 2020
मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्वर्यू रतन टाटा यांनी सोशल मिडियावर धमाल उडवून दिली आहे. रतन टाटा यांनी अलीकडेच इन्स्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडियाशी जवळीक साधली आणि त्यांच्या जबरदस्त पोस्टच्या माध्यमातून रतन टाटांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
जानेवारी 23, 2020
नवी दिल्ली : स्थिर भांडवल उभारणी करताना येस बँकेला अडचणी येत आहेत, मात्र लवकरच त्यांना नवीन आणि चांगला पर्याय मिळेल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तब्बल 40 बिलियन डॉलर्सचे बॅलन्स शीट असलेली येस बँक ही देशातील...
जानेवारी 23, 2020
आपल्या संपत्तीत वर्षभर सातत्याने वाढ होत रहावी यासाठी आपल्या गुंतवणुकीकडे डोळसपणे बघण्यासाठी बहुतांश वेळा जानेवारी महिन्याची निवड केली जाते. याचवेळी, जोखीम आणि उत्पन्न यांच्यात योग्य समतोल रहावा या दृष्टीने पोर्टफोलियो तयार करण्याची आवश्यकता असते. तुमच्या उद्दिष्टे आणि जोखीम प्रोफाईलच्या आधारे...
जानेवारी 22, 2020
नांदेड : केंद्र शासनाकडून २०१३ ते २०१७ मध्ये ‘राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेकडे अनेक नवतरुण उद्योजक आकर्षित होऊन उद्योगात उतरले आहेत. यासाठी शेकडो तरुण उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक देखील केली. मात्र, उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी शासनाकडून...
जानेवारी 22, 2020
नवी दिल्ली - ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यासाठी निमंत्रण दिले होते. अध्यक्ष बोल्सेनारो यांचा भारत दौरा शुक्रवारपासून (ता. २४) सुरू होणार असून, सोमवारी (ता. २७) ते मायदेशी रवाना...
जानेवारी 21, 2020
कोल्हापूर - पन्हाळा येथे तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. प्रमोद जमदाडे असे आत्महत्या केलेल्या शेकतऱ्याचे नाव आहे. प्रमोद यांनी कडकनाथ कोंबड्याच्या प्रकल्पासाठी पैसे भरले होते. परुंतु, रयत ऍग्रो कंपनीत झालेल्या घोटाळ्यामुळे त्यांचे नुकसान झाले आणि त्यातून आलेल्या नैराश्‍यामुळे त्यांनी आत्महत्या...
जानेवारी 21, 2020
वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) २०१९-२० या वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर घटवून ४.८ टक्‍क्‍यांवर आणला आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्रातील (एनबीएफसी) अडचणी आणि ग्रामीण भागातील घसरलेले उत्पन्न याचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे विकासदरात घट होणार असल्याचे मत ‘आयएमएफ’ने...