एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात रिअल इस्टेटवरील मंदीचे सावट अद्याप ओसरलेले नाही. यामुळे सदनिका बांधकाम व्यवसाय मोठ्या संकटात आहे. जिल्ह्यात जवळपास चार हजारपेक्षा जास्त सदनिका पडून आहेत.  गेल्या पाच वर्षांत पायाभूत विकासाचे एकही काम झालेले नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. त्यातच जागतिक मंदी,...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...
मार्च 04, 2019
मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना रद्द करण्यात आल्यामुळे भूसंपादनाच्या नुकसानभरपाईसाठी स्थानिकांकडून जमीन विकत घेणाऱ्या शेठजींचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. प्रकल्पच रद्द झाल्याने त्यांचे अंदाजे ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज...
सप्टेंबर 26, 2018
पायाभूत प्रकल्प गुंतागुंतीचे असतात आणि त्यात अनेक संस्था गुंतलेल्या असतात. पायाभूत सोयी नसल्या तर देशाच्या अर्थगतीचा गाडाच रुतेल. पण या सुविधा देण्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या कंपन्याच डगमगू लागल्या तर अर्थव्यवस्थेला वाचवणार कोण? भारतातील वित्तीय क्षेत्रातील काही प्रतिकूल घटनांमुळे गेल्या आठवड्यात शेअर...
जून 20, 2018
लोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्‍यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्‍यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे. पुणे...
जून 19, 2018
लोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे.  पुणे...
मे 04, 2018
नवी दिल्ली: थेट परकी गुंतवणुकीत भारताची पीछेहाट झाली आहे. अमेरिकेतील ए. टी. केरनी या जागतिक गुंतवणूक विषयक सल्लागार संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार थेट परकी गुंतवणुकीत भारताचे स्थान तीन स्थानांनी खाली घसरले आहे. आठव्या स्थानावर असलेल्या भारताची पीछेहाट होऊन २०१५ नंतर...
सप्टेंबर 16, 2017
कणकवली - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बाधित होणाऱ्या खातेदारांच्या मोबदला वितरणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांच्या खात्यामध्ये मोबदला रक्‍कम जमा करण्याचे नियोजन शासकीय पातळीवरून केले जात आहे. तर नोव्हेंबरपासून चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यासाठीची...
ऑगस्ट 03, 2017
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला बॅंकेद्वारे दिला जात आहे. नुकसानभरपाईच्या रकमेची शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे चिपळूणच्या बाजारपेठेला पुन्हा तेजी येऊ लागली आहे. बॅंकिंग, जमीन खरेदी-विक्रीसह...
फेब्रुवारी 24, 2017
नवी दिल्ली: भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) 2016 मध्ये 18 टक्‍क्‍यांनी वाढून 46 अब्ज डॉलरवर पोचली आहे, अशी माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने दिली आहे. विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 2015 मध्ये 39.32 अब्ज डॉलर "एफडीआय' आली होती. सेवा, दूरसंचार, व्यापार,...
जानेवारी 12, 2017
कुशल मनुष्यबळ आणि उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा यांमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पुणे परिसराला पसंती दिली. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. नजीकच्या काळात हा परिसर ‘स्पेशल ऑटो हब’ म्हणून नावारूपाला येईल.  पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उद्योग असे समीकरण होते. काळ बदलला तसतसे उद्योग...