एकूण 8 परिणाम
जून 12, 2018
पणजी : मुंबई - गोवा जलमार्गावरील क्रुझ सेवेची चाचणी पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर येत्या दोन महिन्यात ती सुरू होणार आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही द्रुतगतीने सुरू असून पुढील वर्षी मार्चपर्यंत लोकार्पण करण्याचे अपेक्षित आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.  गोव्यातील...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
नोव्हेंबर 17, 2017
सांगली - केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या ‘ड्राय पोर्ट’ (कोरडे बंदर) साठी जिल्ह्यातील रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील मेष पैदास केंद्र परिसरातील जागा सुचवली आहे. ही जागा २२०० एकर आहे. महामंडळ आणि म्हैसाळ योजनेसाठीचा नियोजित ‘सौरऊर्जा’ प्रकल्प सोडून उर्वरित जागेत ‘ड्राय पोर्ट’ उभारण्यासाठी जवाहरलाल...
नोव्हेंबर 04, 2017
सिंधुदुर्गनगरी -  चिपी येथील विमानतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्गाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. राज्याने प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडण्याची निर्णय घेतला....
ऑक्टोबर 31, 2017
 गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच २०१६ मधल्या चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवले पाहिजे ह्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल केंद्र सरकारला दोष दिला आणि वर सुनावणीच्या वेळी 'देशभक्ती सिद्ध करण्यासाठी चित्रपटगृहात उभे राहिलेच पाहिजे का?' असा प्रश्न विचारून सरकारवरच ठपका ठेवला आणि परत...
ऑक्टोबर 05, 2017
नवी दिल्लीः "आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात सहा वर्षांत आठ वेळा विकासदर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता. काही लोकांना निराशा पसरविण्याची सवय असते; परंतु वर्तमानकाळातील तत्कालिक फायद्यासाठी देशाचे भवितव्य संकाटात लोटणार नाही,'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...
फेब्रुवारी 24, 2017
नवी दिल्ली: भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) 2016 मध्ये 18 टक्‍क्‍यांनी वाढून 46 अब्ज डॉलरवर पोचली आहे, अशी माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने दिली आहे. विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 2015 मध्ये 39.32 अब्ज डॉलर "एफडीआय' आली होती. सेवा, दूरसंचार, व्यापार,...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...