एकूण 3 परिणाम
जून 12, 2018
पणजी : मुंबई - गोवा जलमार्गावरील क्रुझ सेवेची चाचणी पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर येत्या दोन महिन्यात ती सुरू होणार आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही द्रुतगतीने सुरू असून पुढील वर्षी मार्चपर्यंत लोकार्पण करण्याचे अपेक्षित आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.  गोव्यातील...
नोव्हेंबर 04, 2017
सिंधुदुर्गनगरी -  चिपी येथील विमानतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्गाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. राज्याने प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडण्याची निर्णय घेतला....
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...