एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...
नोव्हेंबर 23, 2017
रत्नागिरी - ट्रक टर्मिनसच्या विषयाचे राजकारण झाले. संशय निर्माण व्हावा, यापद्धतीने विरोधकांनी रान उठवले. सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. अशातऱ्हेने राजकीय फटाके उडत असताना प्रशासनाने परवानगी देऊन त्यामधील हवाच काढून घेतली. ट्रक टर्मिनस वर्षभरात विकसित करून ते पालिकेला हस्तांतरित करायचे आहे. ८०...
नोव्हेंबर 04, 2017
सिंधुदुर्गनगरी -  चिपी येथील विमानतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्गाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. राज्याने प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडण्याची निर्णय घेतला....
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
सप्टेंबर 18, 2017
पणजी (गोवा) : देशाचे उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे, अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली. 'गोमन्तक भवन'मध्ये 'कॉफी विथ गोमन्तक' या...
एप्रिल 29, 2017
दुकान स्‍थलांतरासाठी मालकांची पळापळ; रस्‍ते हस्तांतरात प्रचंड अडथळे कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली दारू दुकाने, परमिट रूम, वाइन शॉपसह कंट्री लिकरची दुकाने बंद झाली. यावर अजूनही निर्णय झालेला नाही आणि तो होणारही नाही हे स्पष्ट झाल्याने या बंद...
जानेवारी 12, 2017
कुशल मनुष्यबळ आणि उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा यांमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पुणे परिसराला पसंती दिली. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. नजीकच्या काळात हा परिसर ‘स्पेशल ऑटो हब’ म्हणून नावारूपाला येईल.  पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उद्योग असे समीकरण होते. काळ बदलला तसतसे उद्योग...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...