एकूण 6 परिणाम
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - ""मेट्रो प्रकल्प, कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत वेगवान वाढ, विविध प्रकल्पांना पूर्वीपेक्षा लवकर परवानगी देण्याचे सरकारचे धोरण आदी कारणांमुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे उभारणे आता सोपे होत आहे. भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी निम्मी केवळ महाराष्ट्रात होत आहे. यापुढेही विविध धोरणे राबवत...
ऑक्टोबर 13, 2017
नवी मुंबई - मुंबई-पुणे महामार्गालगत वसलेला कामोठे नोड झपाट्याने विकसित झाल्याने अल्पावधीतच प्रसिद्धीस आला आहे. उंच इमारती, सुटसुटीत रस्ते व दळणवळणाच्या सर्व सुविधांमुळे ‘कामोठेत राहण्याचे सुख मोठे’ असे म्हटले जाते. इतर नोडपेक्षा कामोठ्यातील घरांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याने गेल्या पाच वर्षांत...
सप्टेंबर 27, 2017
मुंबई - महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी दक्षिण कोरियासोबत आज सोल येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण कोरियाचे भूमी, पायाभूत सुविधा आणि परिवहन मंत्री किम ह्यू-मी यांच्याशी विविध प्रकल्पांच्या उभारणीबाबत विस्ताराने चर्चा...
जानेवारी 12, 2017
कुशल मनुष्यबळ आणि उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा यांमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पुणे परिसराला पसंती दिली. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. नजीकच्या काळात हा परिसर ‘स्पेशल ऑटो हब’ म्हणून नावारूपाला येईल.  पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उद्योग असे समीकरण होते. काळ बदलला तसतसे उद्योग...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...