एकूण 9 परिणाम
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत...
जानेवारी 09, 2019
मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान...
नोव्हेंबर 30, 2018
पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या शुक्रवारी बलुची फुटीरतावाद्यांनी चीनच्या दूतावासावर आत्मघाती हल्ला केला. त्यात काही सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि नंतर चकमकीत सर्व हल्लेखोर मारले गेले. परंतु, कोणाही चिनी नागरिकाला इजा पोहोचली नाही. त्याच दिवशी उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या वायव्य सरहद्द...
नोव्हेंबर 06, 2018
अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारसंघर्षाची पाकिस्तान ही आणखी एक रणभूमी होत असल्याचे दिसते. या संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक भूमिका घेत आहेत आणि चीनला नमविण्यासाठी पाकिस्तानचा प्याद्यासारखा वापर करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. प्र स्थापित सरकारच्या विरोधात आंदोलन करताना खुशाल...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
सप्टेंबर 19, 2017
पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे,’’ अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली.  ‘कॉफी विथ गोमन्तक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी...
सप्टेंबर 18, 2017
पणजी (गोवा) : देशाचे उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे, अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली. 'गोमन्तक भवन'मध्ये 'कॉफी विथ गोमन्तक' या...
सप्टेंबर 17, 2017
मुंबई शहरातील स्वतःचा व्यवसाय सांभाळत अमोल चव्हाण यांनी नारायणवाडी (जि. सातारा) येथे मित्राच्या सहकार्याने शेळीपालनास सुरवात केली. स्वतः शेळीपालन आणि बाजारपेठेचा अभ्यास करत व्यवस्थापनात बदलही केले. येत्या काळात शेळीपालनाच्या बरोबरीने शेतीमध्येही बदलाचे त्यांनी नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यातील...
मे 31, 2017
मुंबई - सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मोठी गुंतवणूक अपेक्षित असून, यामुळे भारतीय निर्यातीला मोठी चालना मिळेल, तसेच रोजगाराच्या नवीन संधी तसेच चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, असे केंद्रीय जलवाहतूक, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांच्या हस्ते आज...