एकूण 11 परिणाम
एप्रिल 10, 2018
मुंबई - नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाल्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाधित झालेले शेतकरी खरोखरच समृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाई मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन शेतीतच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
मार्च 09, 2018
मुंबई  - गेल्या आर्थिक वर्षात नोंदवलेल्या दहा टक्‍क्‍यांच्या आर्थिक वाढीनंतर महाराष्ट्राने या वेळी केवळ 7.3 टक्‍के वाढ नोंदवली आहे. दरडोई उत्पन्नात वाढ झाली असली, तरी पूर्वघोषित दुहेरी आकड्यांचा विकासदर या वर्षी गाठता आलेला नाही. वित्तीय तूट 38 हजार 789 कोटींवर पोचली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतीचा...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शिक्षण-आरोग्य आणि ज्येष्ठांशी संबंधित सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाच्या योजनांना प्राधान्य, शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न, कंपनी कराच्या व्याप्तीत वाढ, रोजगारनिर्मितीक्षम क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन 2018-19चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात वर्तमान राजवटीने...
नोव्हेंबर 06, 2017
औरंगाबाद - शहराच्या दहा किलोमीटरच्या आत असलेल्या गावांमध्ये गृहप्रकल्प उभे राहत असल्यामुळे मुख्य रस्त्यांलगत असलेली जमीन एक ते दोन कोटी रुपये प्रतिएकरच्या घरात गेली आहे. त्यामुळे घरे, प्लॉट, सदनिका यांच्या किमतीही वाढल्या आहेत. शहरात घर किंवा प्लॉट घेणे मध्यवर्गीयांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे....
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई मेट्रो प्रकल्पासह राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचा विस्तार, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी काळात पूर्ण करणार आहोत. राज्यातील बहुतांश शहरांतील पायाभूत सुविधा भक्‍कम करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
सप्टेंबर 17, 2017
मुंबई शहरातील स्वतःचा व्यवसाय सांभाळत अमोल चव्हाण यांनी नारायणवाडी (जि. सातारा) येथे मित्राच्या सहकार्याने शेळीपालनास सुरवात केली. स्वतः शेळीपालन आणि बाजारपेठेचा अभ्यास करत व्यवस्थापनात बदलही केले. येत्या काळात शेळीपालनाच्या बरोबरीने शेतीमध्येही बदलाचे त्यांनी नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यातील...
फेब्रुवारी 06, 2017
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच शेअर बाजाराने वरच्या दिशेने मोठा झोका घेऊन "सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प' म्हणून या अर्थसंकल्पाला सलामी दिली. कोणतीही करवाढ नाही, शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील "लॉंग टर्म टॅक्‍स' कालावधीत बदल केला नाही, शेतीवरील कर्जमाफी केली नाही, वार्षिक उत्पन्न व खर्च याची तफावत 3...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...