एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
सप्टेंबर 17, 2017
मुंबई शहरातील स्वतःचा व्यवसाय सांभाळत अमोल चव्हाण यांनी नारायणवाडी (जि. सातारा) येथे मित्राच्या सहकार्याने शेळीपालनास सुरवात केली. स्वतः शेळीपालन आणि बाजारपेठेचा अभ्यास करत व्यवस्थापनात बदलही केले. येत्या काळात शेळीपालनाच्या बरोबरीने शेतीमध्येही बदलाचे त्यांनी नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यातील...
फेब्रुवारी 06, 2017
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच शेअर बाजाराने वरच्या दिशेने मोठा झोका घेऊन "सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प' म्हणून या अर्थसंकल्पाला सलामी दिली. कोणतीही करवाढ नाही, शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील "लॉंग टर्म टॅक्‍स' कालावधीत बदल केला नाही, शेतीवरील कर्जमाफी केली नाही, वार्षिक उत्पन्न व खर्च याची तफावत 3...
जानेवारी 12, 2017
कुशल मनुष्यबळ आणि उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा यांमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पुणे परिसराला पसंती दिली. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. नजीकच्या काळात हा परिसर ‘स्पेशल ऑटो हब’ म्हणून नावारूपाला येईल.  पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उद्योग असे समीकरण होते. काळ बदलला तसतसे उद्योग...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...
नोव्हेंबर 05, 2016
नितीन गडकरी : राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेचे शानदार उद्‌घाटन नाशिक - कांदा, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाल्यासह शेतमालाच्या निर्यातीची सुविधा करण्यासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून नाशिकमध्ये "ड्रायपोर्ट'ची उभारणी केली जाईल. त्यासाठी जालना, वर्धाप्रमाणे इथेही पाचशे कोटींची गुंतवणूक...