एकूण 10 परिणाम
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.  आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
मे 31, 2017
मुंबई - सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मोठी गुंतवणूक अपेक्षित असून, यामुळे भारतीय निर्यातीला मोठी चालना मिळेल, तसेच रोजगाराच्या नवीन संधी तसेच चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, असे केंद्रीय जलवाहतूक, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांच्या हस्ते आज...
एप्रिल 13, 2017
मुंबई - ऑस्ट्रेलियाने मुंबई - नागपूर महामार्ग प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या भारतभेटीवर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबल यांची राजभवन येथे भेट घेऊन...
मार्च 03, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी "अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी' इच्छुक असून, त्यासंदर्भात या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक प्रत्यक्ष...
फेब्रुवारी 06, 2017
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच शेअर बाजाराने वरच्या दिशेने मोठा झोका घेऊन "सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प' म्हणून या अर्थसंकल्पाला सलामी दिली. कोणतीही करवाढ नाही, शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील "लॉंग टर्म टॅक्‍स' कालावधीत बदल केला नाही, शेतीवरील कर्जमाफी केली नाही, वार्षिक उत्पन्न व खर्च याची तफावत 3...
जानेवारी 12, 2017
कुशल मनुष्यबळ आणि उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा यांमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पुणे परिसराला पसंती दिली. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. नजीकच्या काळात हा परिसर ‘स्पेशल ऑटो हब’ म्हणून नावारूपाला येईल.  पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उद्योग असे समीकरण होते. काळ बदलला तसतसे उद्योग...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...