एकूण 7 परिणाम
जुलै 04, 2018
नागपूर - राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूरला पावसाळी अधिवेशन होत असताना सरकारला वेठीस धरणाऱ्या अनेक मुद्‌द्‌यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सरकार विरोधी शेकडो वादग्रस्त व अडचणीत आणणारे आरोप बरसणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.  आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शिक्षण-आरोग्य आणि ज्येष्ठांशी संबंधित सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाच्या योजनांना प्राधान्य, शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न, कंपनी कराच्या व्याप्तीत वाढ, रोजगारनिर्मितीक्षम क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन 2018-19चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात वर्तमान राजवटीने...
एप्रिल 03, 2017
आर्थिक महामार्ग प्रकल्पासाठी 46 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याच्या चीनच्या निर्णयाचे पाकिस्तानात सुरवातीला स्वागत झाले. पण आता त्यामुळे देशांतर्गत आणि परराष्ट्र संबंधांवर होऊ शकणाऱ्या परिणामांबाबत शंका व्यक्त होत आहेत.  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...