एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात रिअल इस्टेटवरील मंदीचे सावट अद्याप ओसरलेले नाही. यामुळे सदनिका बांधकाम व्यवसाय मोठ्या संकटात आहे. जिल्ह्यात जवळपास चार हजारपेक्षा जास्त सदनिका पडून आहेत.  गेल्या पाच वर्षांत पायाभूत विकासाचे एकही काम झालेले नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. त्यातच जागतिक मंदी,...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 06, 2019
मुंबई - शाश्‍वत विकासाला चालना देत जास्तीत जास्त गुंतवणुकीला आकर्षित करणारे नवे औद्योगिक धोरण (२०१९-२०२४) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आले. या धोरणात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांपासून विशाल...
जून 29, 2018
मुंबई - येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या "गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र' निविदा प्रक्रिया आणि...
नोव्हेंबर 04, 2017
सिंधुदुर्गनगरी -  चिपी येथील विमानतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्गाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. राज्याने प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडण्याची निर्णय घेतला....
सप्टेंबर 16, 2017
कणकवली - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बाधित होणाऱ्या खातेदारांच्या मोबदला वितरणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांच्या खात्यामध्ये मोबदला रक्‍कम जमा करण्याचे नियोजन शासकीय पातळीवरून केले जात आहे. तर नोव्हेंबरपासून चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यासाठीची...
जुलै 03, 2017
सागरी महामार्ग २१५० कि.मी. लांबीचा - ४२ खाड्यांनीही व्यापणार रत्नागिरी - गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्यांचा चेहरामोहरा २१५० कि.मी. लांबीच्या सागरी महामार्गामुळे बदलणार आहे. गुजरातच्या लखपत गावापासून सुरू होऊन केरळच्या कोचीनपर्यंत हा मार्ग धडकेल. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील...