एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
पायाभूत प्रकल्प गुंतागुंतीचे असतात आणि त्यात अनेक संस्था गुंतलेल्या असतात. पायाभूत सोयी नसल्या तर देशाच्या अर्थगतीचा गाडाच रुतेल. पण या सुविधा देण्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या कंपन्याच डगमगू लागल्या तर अर्थव्यवस्थेला वाचवणार कोण? भारतातील वित्तीय क्षेत्रातील काही प्रतिकूल घटनांमुळे गेल्या आठवड्यात शेअर...
जून 12, 2018
पणजी : मुंबई - गोवा जलमार्गावरील क्रुझ सेवेची चाचणी पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर येत्या दोन महिन्यात ती सुरू होणार आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही द्रुतगतीने सुरू असून पुढील वर्षी मार्चपर्यंत लोकार्पण करण्याचे अपेक्षित आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.  गोव्यातील...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...
ऑगस्ट 27, 2017
पुणे : देशात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात ही वाढ जास्त होत आहे. वाहनांची वाढ जास्त होत असल्याने देशात 7500 समुद्र मार्ग, 111 नद्यांवर जलमार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. पाण्यावरून स्वस्त वाहतूक होते, त्यामुळे ती वाढविण्यावर भर आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.  सरकारने...
जुलै 03, 2017
सागरी महामार्ग २१५० कि.मी. लांबीचा - ४२ खाड्यांनीही व्यापणार रत्नागिरी - गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्यांचा चेहरामोहरा २१५० कि.मी. लांबीच्या सागरी महामार्गामुळे बदलणार आहे. गुजरातच्या लखपत गावापासून सुरू होऊन केरळच्या कोचीनपर्यंत हा मार्ग धडकेल. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील...
जून 26, 2017
नागपूर - राज्यात न भूतो न भविष्यति स्वरूपाची विकासकामे सुरू असून, त्याद्वारे मागासलेल्या भागांनाही समृद्धी प्राप्त होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्धा मार्गावरील चिंचभुवन येथे उभारण्यात येत असलेल्या खापरी रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते....