एकूण 5 परिणाम
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
मार्च 09, 2018
मुंबई  - गेल्या आर्थिक वर्षात नोंदवलेल्या दहा टक्‍क्‍यांच्या आर्थिक वाढीनंतर महाराष्ट्राने या वेळी केवळ 7.3 टक्‍के वाढ नोंदवली आहे. दरडोई उत्पन्नात वाढ झाली असली, तरी पूर्वघोषित दुहेरी आकड्यांचा विकासदर या वर्षी गाठता आलेला नाही. वित्तीय तूट 38 हजार 789 कोटींवर पोचली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतीचा...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शिक्षण-आरोग्य आणि ज्येष्ठांशी संबंधित सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाच्या योजनांना प्राधान्य, शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न, कंपनी कराच्या व्याप्तीत वाढ, रोजगारनिर्मितीक्षम क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन 2018-19चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात वर्तमान राजवटीने...