एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 19, 2017
पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे,’’ अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली.  ‘कॉफी विथ गोमन्तक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी...