एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत आहेत. विकासाला चालना देण्यासाठी सरकार आवश्‍यक पावले उचलत असल्याची ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी मंगळवारी (ता.17) दिली. मुंबईत मॉर्निंगस्टार गुंतवणूक परिषदेत ते बोलते होते. दोन दिवस चालणाऱ्या या गुंतवणूक...
मार्च 06, 2019
मुंबई - शाश्‍वत विकासाला चालना देत जास्तीत जास्त गुंतवणुकीला आकर्षित करणारे नवे औद्योगिक धोरण (२०१९-२०२४) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आले. या धोरणात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांपासून विशाल...
मे 04, 2018
नवी दिल्ली: थेट परकी गुंतवणुकीत भारताची पीछेहाट झाली आहे. अमेरिकेतील ए. टी. केरनी या जागतिक गुंतवणूक विषयक सल्लागार संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार थेट परकी गुंतवणुकीत भारताचे स्थान तीन स्थानांनी खाली घसरले आहे. आठव्या स्थानावर असलेल्या भारताची पीछेहाट होऊन २०१५ नंतर...
सप्टेंबर 19, 2017
पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे,’’ अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली.  ‘कॉफी विथ गोमन्तक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी...
फेब्रुवारी 24, 2017
नवी दिल्ली: भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) 2016 मध्ये 18 टक्‍क्‍यांनी वाढून 46 अब्ज डॉलरवर पोचली आहे, अशी माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने दिली आहे. विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 2015 मध्ये 39.32 अब्ज डॉलर "एफडीआय' आली होती. सेवा, दूरसंचार, व्यापार,...
फेब्रुवारी 06, 2017
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच शेअर बाजाराने वरच्या दिशेने मोठा झोका घेऊन "सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प' म्हणून या अर्थसंकल्पाला सलामी दिली. कोणतीही करवाढ नाही, शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील "लॉंग टर्म टॅक्‍स' कालावधीत बदल केला नाही, शेतीवरील कर्जमाफी केली नाही, वार्षिक उत्पन्न व खर्च याची तफावत 3...