एकूण 7 परिणाम
जून 12, 2018
पणजी : मुंबई - गोवा जलमार्गावरील क्रुझ सेवेची चाचणी पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर येत्या दोन महिन्यात ती सुरू होणार आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही द्रुतगतीने सुरू असून पुढील वर्षी मार्चपर्यंत लोकार्पण करण्याचे अपेक्षित आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.  गोव्यातील...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शिक्षण-आरोग्य आणि ज्येष्ठांशी संबंधित सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाच्या योजनांना प्राधान्य, शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न, कंपनी कराच्या व्याप्तीत वाढ, रोजगारनिर्मितीक्षम क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन 2018-19चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात वर्तमान राजवटीने...
ऑक्टोबर 05, 2017
नवी दिल्लीः "आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात सहा वर्षांत आठ वेळा विकासदर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता. काही लोकांना निराशा पसरविण्याची सवय असते; परंतु वर्तमानकाळातील तत्कालिक फायद्यासाठी देशाचे भवितव्य संकाटात लोटणार नाही,'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...
सप्टेंबर 18, 2017
पणजी (गोवा) : देशाचे उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे, अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली. 'गोमन्तक भवन'मध्ये 'कॉफी विथ गोमन्तक' या...
मे 08, 2017
नवी दिल्ली : ईशान्य भारताची ओळख आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार म्हणून करण्यासाठी या भागातील सात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सरकार भर देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. ईशान्येकडील सात राज्यांमध्ये रस्ते आणि महामार्गांचा विकास करण्यासाठी 40 हजार...
फेब्रुवारी 24, 2017
नवी दिल्ली: भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) 2016 मध्ये 18 टक्‍क्‍यांनी वाढून 46 अब्ज डॉलरवर पोचली आहे, अशी माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने दिली आहे. विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 2015 मध्ये 39.32 अब्ज डॉलर "एफडीआय' आली होती. सेवा, दूरसंचार, व्यापार,...