एकूण 202 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 17, 2019
अमरावती : शहरे 65 टक्के जीडीपी तयार करतात. शहरे रोजगार तयार करणारी आहेत. त्यामुळे शहरांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. शहरीकरणाची गती वाढली याचा अर्थ विकासाची संधी मिळाली आहे असे समजा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर प्रचार सभेत केले.  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही शिफारस करावी, अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते खासदार मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या काळात...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे,...
ऑक्टोबर 11, 2019
देवगड - सध्याच्या भात कापणीबरोबरच राजकारणातील विषवल्लीही कापून टाकण्याचे पवित्र कार्य मतदारांनी करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तालुक्‍यातील वळीवंडे येथील जाहीर सभेत केले. शिवसेनेने राणे कुटुंबाचा पराभव कितीवेळा करावा? असे सांगत नारायण राणे आणि नीलेश राणे यांचा प्रत्येकी दोनवेळा...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : जेथे संघ पोहोचलेला नाही तेथे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे विरोधक प्रयत्न करीत आहेत. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चनविरोधी आहे असे होत नाही. संघाचे काम वाढत असल्याचे बघून उपद्रवी लोक विकृत आरोप करीत आहेत. संघाला बदनाम करण्याचा मंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. काश्मीर हमारा है असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या...
सप्टेंबर 19, 2019
नांदेड : नाशिकमध्ये आज, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सध्या नाशिकमध्ये कांद्याचा विषय गाजत...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 062 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आहे....
सप्टेंबर 04, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत विनातारण कर्ज योजनेचा मंगळवारी प्रारंभ केला. यामध्ये बेरोजगारांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी १० ते ५० लाखांपर्यंत कर्ज मंजूर केले जाणार आहे. कर्जाची हमी राज्य सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी...
ऑगस्ट 31, 2019
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. सात) होणार आहे. याशिवाय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला मेळाव्याचे आयोजनही याच वेळी करण्यात येणार आहे.  दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) या केंद्र...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई - दादर येथील कोहिनूर मिलच्या जागेच्या खरेदीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. ईडीने जोशी यांचे व्यावसायिक भागीदार राजन शिरोडकर यांनाही काही कागदपत्रे घेऊन...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी एचसीएल टेक्‍नॉलॉजीने मिहानमधील प्रकल्पाचा विस्तार करणार असून 90 एकर जमीन घेणार आहे. 18 ऑगस्टला एमएडीसी आणि एचसीएल यांच्यात सामंजस्य करार हॉटेल लि मेरिडियन येथे दुपारी साडे तीन वाजता होणार आहे. कंपनीचे संचालक संजय गुप्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई -  कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. १५)...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर,  ः सोशल मीडियावर "मिहान' प्रकल्पाचे भूसंपादन, घोटाळे, गुंतवणूकदारांची उदासीनता यावरच अधिक चर्चा दिसून येते. त्यामुळे "मिहान'बाबत नकारात्मक विचार विविध माध्यमाद्वारे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी रोजगाराची मोठी क्षमता असलेला हा प्रकल्प नकारात्मक चर्चेचा बळी ठरत...
ऑगस्ट 02, 2019
वर्धा : काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे. मतदानाकरिता ईव्हीएमचा वापर व्हायला लागल्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशात आणि विविध राज्यांमध्ये १० वर्षे सत्ता भोगली. त्यामुळे या मुद्द्यात तथ्य नाही. त्यापेक्षा जनतेत जाऊन यापूर्वी केलेल्या चुकांची माफी  मागावी व...
जुलै 30, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील तरूण वर्गासाठी खूशखबर असून दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. तुम्ही नोकरी शोधताय? आणि ती मिळत नसेल तर राज्य सरकार लवकरच रोजगार निर्मिती करणार आहे. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार लवकरच रोजगाराची योजना सुरू करतेय.  चिफ मिनिस्टर एम्पलॉयमेंट जनरेशन...
जुलै 22, 2019
मुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपानी कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज (सोमवार) सह्याद्री राज्य...