एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
राज्यात ३ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक मुंबई - मागील पाच वर्षांत राज्यात तीन लाख ५१ हजार ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के आहे. महाराष्ट्र हे देशविदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष...
सप्टेंबर 03, 2019
सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि 'स्टार्टअप' या क्षेत्रासाठी विविध योजना, तरतुदींची आखणी केल्याने या क्षेत्राचे आर्थिक-औद्योगिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे महत्त्व उद्योगांप्रमाणेच रोजगारपूरकही असल्याने सूक्ष्म-लघू उद्योग हे सध्या चर्चेत आहेत. व्यापक व प्रगत स्वरूपातील लघू-मध्यम उद्योग...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली -  युवकांनी सरकारी नोकरी नावाची संकल्पना डोक्‍यातून काढून टाकली पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग करून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खासगी नोकरीतूनही पैसा मिळतो. त्याची योग्य गुंतवणूक करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले...
डिसेंबर 07, 2018
ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे आमच्याच काळात सुरू झालेल्या...
ऑक्टोबर 13, 2018
तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. त्यामुळेच रोजगार धोरणात कौशल्यविकास कार्यक्रम, उद्योजकतेला प्रोत्साहन या उपायांबरोबरच नव्या प्रकारच्या रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करायला हवे. यु वकांसाठी रोजगारनिर्मितीमध्ये भारत आकर्षणाचा केंद्रबिंदू असायला...
जुलै 19, 2018
कळणे - आडाळीत २०० कोटींचा ‘फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ प्रकल्प उभारणीसाठी ‘एडीडीआय’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसीतील जागेची पाहणी केली. प्रकल्पासाठी एमआयडीसीतील जागा निश्‍चित करण्यात आली. एमआयडीसीकडून जागा हस्तांतरित झाल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे....