एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि 'स्टार्टअप' या क्षेत्रासाठी विविध योजना, तरतुदींची आखणी केल्याने या क्षेत्राचे आर्थिक-औद्योगिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे महत्त्व उद्योगांप्रमाणेच रोजगारपूरकही असल्याने सूक्ष्म-लघू उद्योग हे सध्या चर्चेत आहेत. व्यापक व प्रगत स्वरूपातील लघू-मध्यम उद्योग...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील गुंतवणूकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी काश्मीरमधील गुंतवणूकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. 'जम्मू आणि काश्मीरमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि मनुष्यबळाची गुणवत्ता मोठ्या...
जुलै 21, 2019
थ्री-जी आणि फोर-जीसारख्या तंत्रज्ञानांपाठोपाठ भारतात फाइव्ह-जी तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. भारतात पुढच्या एक ते दोन वर्षांत हे तंत्रज्ञान सुरू होईल असं सांगितलं जात आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्याच्यामुळं काय बदल होऊ शकतात, त्याच्या अंमलबजावणीतली आव्हानं कोणती, जगभरात या संदर्भात काय काम चालू...
जुलै 08, 2019
गेली दहा वर्षे स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेला तोंडवळी-वायंगणी येथील बहुचर्चित सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने भाजपकडून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता केवळ ३५० एकरांत आणि तोंडवळीतील पडीक जमिनीवर साकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
जानेवारी 20, 2019
नागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत करावी. त्यातूनच उद्योगांची संख्या वाढून रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होतील. मात्र, त्यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेत विदर्भाचे "ग्रोथ इंजिन...
जुलै 28, 2018
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला आहे. आपणही सहभागी व्हा #SakalForMaharashtra चळवळीत... जगभरात, भारतही उद्योगांच्या...
जुलै 28, 2018
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला आहे. आपणही सहभागी व्हा #SakalForMaharashtra चळवळीत... जगभरात, भारतही उद्योगांच्या...