एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे,...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशात आर्थिक मंदी भयानक रूप धारण करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्था आणि रोजगारासंदर्भातील महत्त्वाची माहिती लपवून दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. मोदी व फडणवीस यांनी अहंकार बाजूला ठेवून अर्थतज्ज्ञांचा...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 062 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आहे....
ऑगस्ट 10, 2019
नागपूर,  ः सोशल मीडियावर "मिहान' प्रकल्पाचे भूसंपादन, घोटाळे, गुंतवणूकदारांची उदासीनता यावरच अधिक चर्चा दिसून येते. त्यामुळे "मिहान'बाबत नकारात्मक विचार विविध माध्यमाद्वारे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी रोजगाराची मोठी क्षमता असलेला हा प्रकल्प नकारात्मक चर्चेचा बळी ठरत...
जुलै 08, 2019
गेली दहा वर्षे स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेला तोंडवळी-वायंगणी येथील बहुचर्चित सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने भाजपकडून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता केवळ ३५० एकरांत आणि तोंडवळीतील पडीक जमिनीवर साकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या...
मार्च 03, 2019
रत्नागिरी - जनतेच्या दबावाला समंजस प्रतिसाद देऊन अधिसूचना रद्द केली असावी. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक प्रकल्पातून रोजगार संधी मिळाल्या पाहिजेत. विकासाची दिशा मिळाली पाहिजे. त्यामुळे हा प्रकल्प गुहागरमध्ये घ्यावा. तिथल्या लोकप्रतिनिधी, जनतेने या प्रकल्पाची व्याप्ती समजून घ्यावी....
नोव्हेंबर 03, 2018
पारनेर - देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र राज्य करत आहे. सुपे औधोगिक वसाहतीत भयमुक्त औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यथे येणाऱ्या उद्योगांना पूर्ण सहकार्य करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुपे (नगर) येथील औद्योगिक वसाहतीत मिडिया...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यात आली. मात्र, कायद्याची पूर्तता केल्याशिवाय आरक्षण देणे कठीण आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच राज्य सरकार आयोगावर दबाव आणू शकत नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणप्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र...
जुलै 19, 2018
नागपुर  : वेगवान दळणवळणाच्या माध्यमातून मागास भागात विकासाची दालने खुली होण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्वाचा आहे, असे सांगत या प्रकल्पामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. हा प्रकल्प शेतकऱ्यांचं नुकसान करणारा...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारने पश्‍चिम किनारपट्टीवर मेगा रिफायनरी प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला असून, तो होणारच आहे. नाणार येथे तो होणार की नाही, याबाबतचा निर्णय लोकांचे गैरसमज दूर करून चर्चा करून घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले. विरोधकांनी या बाबत...