एकूण 90 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
ऑक्टोबर 11, 2019
देवगड - सध्याच्या भात कापणीबरोबरच राजकारणातील विषवल्लीही कापून टाकण्याचे पवित्र कार्य मतदारांनी करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तालुक्‍यातील वळीवंडे येथील जाहीर सभेत केले. शिवसेनेने राणे कुटुंबाचा पराभव कितीवेळा करावा? असे सांगत नारायण राणे आणि नीलेश राणे यांचा प्रत्येकी दोनवेळा...
ऑक्टोबर 10, 2019
यवतमाळ : गुजरातचे आदेश पाळायचे, त्यांच्या साईचे निर्णय घ्यायचे असा सपाटा राज्यशासनाने लावला आहे. यांचा परिणाम राज्यातील रोजगारावर झाला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतीचे प्रश्‍न वाढत असल्याने तरुण वर्गात मोठा असंतोष दिसत असून तरुण पिढीला बदल हवाय असेच चित्र सध्या राज्यात दिसत असल्याचे राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 02, 2019
महात्मा गांधी यांनी अर्थशास्त्राच्या परिभाषेत अर्थशास्त्र सांगितले नाही. आर्थिक विकासापेक्षा उच्च सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये स्थापित करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. मात्र त्यातून आर्थिक प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतात. त्यांचे अर्थशास्त्र हे नैतिक आणि सामाजिक असून त्यांच्यातून सर्व भारतीयांना मोठा...
सप्टेंबर 26, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेत अरिष्ट असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील घटलेली मागणी व उत्पादन, रिअल इस्टेटमधील खरेदीचे घटलेले प्रमाण यांचे दाखले देत मंदी असल्याचा आभास निर्माण करण्याची स्पर्धा सुरू आहे. वास्तविक, तेजी व मंदी हे अर्थव्यवस्थेचे अपरिहार्य घटक आहेत. तेजी- अत्युच्च तेजी-...
सप्टेंबर 24, 2019
शेती क्षेत्रामधील अरिष्टाचा अंत करून शेती उत्पादकतेचा आलेख चढा ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेने अंग झाडून कामाला लागणे गरजेचे आहे. शेतीला प्राधान्याने किमान संरक्षण सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली, तर शेतीतील उत्पादकता दुप्पट होईल. भारतातील शेती क्षेत्राला अरिष्टाने ग्रासले आहे, असे सर्व अर्थतज्ज्ञांचे मत...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : ''शेतीतून शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रोजगार कमी झाला आहे. त्यामुळे त्या भागात वस्तूंची खरेदी देखील कमी झाली आहे. त्याचा परिमाण मागणीवर झाला असून अर्थव्यवस्था संकटात आल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले. "गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍...
सप्टेंबर 23, 2019
पिंपरी - मंदीच्या पार्श्‍वभूमीवर लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये १५ दिवसांची रजा घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे. मंदीची तीव्रता वाढल्यामुळे अनेक उद्योगांनी सुट्या भागांचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे कामगारांना देण्यासाठी आठ तासांचे काम उपलब्ध नाही....
सप्टेंबर 20, 2019
राज्यात ३ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक मुंबई - मागील पाच वर्षांत राज्यात तीन लाख ५१ हजार ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के आहे. महाराष्ट्र हे देशविदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष...
सप्टेंबर 19, 2019
नांदेड  : ‘आजपर्यंत सात वेळा विधानसभा तर सात वेळा लोकसभेत निवडून गेलो. आता यापुढे काहीही नको. आज देशाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतीवर आधारित असलेल्या घटक नागवला जात आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. सत्ताधारी लोकांना या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही मात्र आता या...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशात आर्थिक मंदी भयानक रूप धारण करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्था आणि रोजगारासंदर्भातील महत्त्वाची माहिती लपवून दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. मोदी व फडणवीस यांनी अहंकार बाजूला ठेवून अर्थतज्ज्ञांचा...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 062 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आहे....
सप्टेंबर 03, 2019
सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि 'स्टार्टअप' या क्षेत्रासाठी विविध योजना, तरतुदींची आखणी केल्याने या क्षेत्राचे आर्थिक-औद्योगिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे महत्त्व उद्योगांप्रमाणेच रोजगारपूरकही असल्याने सूक्ष्म-लघू उद्योग हे सध्या चर्चेत आहेत. व्यापक व प्रगत स्वरूपातील लघू-मध्यम उद्योग...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एचसीएल टेक्‍नॉलॉजी लिमिटेडने नागपूरला कंपनीचे मुख्यालय करण्याचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना फक्त कौशल्य...
ऑगस्ट 12, 2019
औरंगाबाद - देशाच्या ऑटोमोबाईल जगतात दोन मोठे बदल येऊ घातले आहेत. प्रदूषणाला लगाम घालणारी "बीएस-6' आणि पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना हद्दपार करू शकणारी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वाहने ही देशाच्या रस्त्यांवरून धावणार आहेत. यादरम्यान कराव्या लागणाऱ्या गुंतवणुका आणि त्यांचा परीघ वेगळा आहे. या दोन भिन्न...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर,  ः सोशल मीडियावर "मिहान' प्रकल्पाचे भूसंपादन, घोटाळे, गुंतवणूकदारांची उदासीनता यावरच अधिक चर्चा दिसून येते. त्यामुळे "मिहान'बाबत नकारात्मक विचार विविध माध्यमाद्वारे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी रोजगाराची मोठी क्षमता असलेला हा प्रकल्प नकारात्मक चर्चेचा बळी ठरत...
ऑगस्ट 09, 2019
आंध्र प्रदेशाने स्थानिकांसाठी खासगी क्षेत्रात आरक्षणाचा केलेला कायदा हे भूमिपुत्रांसाठी सकारात्मक हस्तक्षेपाचे धोरण आहे. खासगी क्षेत्रात अशा प्रकारचा सरकारी हस्तक्षेप वाढला, तर औद्योगिक प्रगतीला बाधा पोचेल, अशी टीका होत आहे. त्यात तथ्य असले तरी कोणत्या परिस्थितीत याची गरज निर्माण झाली, याचाही विचार...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील गुंतवणूकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी काश्मीरमधील गुंतवणूकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. 'जम्मू आणि काश्मीरमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि मनुष्यबळाची गुणवत्ता मोठ्या...
ऑगस्ट 06, 2019
नवी दल्लीःजम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले होते. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्याला राज्यसभा आणि लोकसभेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे...
जुलै 30, 2019
बेला : संततधार पावसामुळे नांद नदीवरील धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडण्यात आल्याने उमरेड तालुक्‍याच्या दक्षिणेकडील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पिपरा येथील एव्हिवेट न्युट्रिशनल सर्व्हिसेस प्रा.लि. या डेअरी कंपनीतील 22 कर्मचारी व 300 जनावरे अडकली आहेत. रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार...